Categories: राजकीय

शरद पवारांनी काँग्रेसमध्ये यावे, बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्याचा विजय वडेट्टीवार यांच्याकडून पुनरुच्चार

टीम लय भारी

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये आले पाहिजे असे आवाहन काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले होते. बाळासाहेबांच्या ह्या वक्तव्याला धरून काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील शरद पवारांना आवाहन केले आहे (Vijay wadettiwar has also appealed to Sharad Pawar over Balasaheb’s statement).

विजय वडेट्टीवारांनी मोदी सरकारवर डागली तोफ, ओबीसींबद्दलच्या दुटप्पी भूमिकेचा केला पर्दापाश

भाजपाला भारतीय शेतकरी हा पाकिस्तानपेक्षाही मोठा शत्रू वाटतो – बाळासाहेब थोरात

काँग्रेसमध्ये येऊन पक्षासाठी काम करून पक्षाची शक्ती वाढवावी असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी पवारांना केले

वडेट्टीवार ह्यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात बोलताना शरद पवारांनी काँग्रेसमध्ये येण्याची बाळासाहेब थोरात यांची भूमिका योग्य असल्याचे सांगितले. त्याचबरोबर शरद पावर ह्यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली येण्याचे आवाहन केले. आपापसात मतभेद असतात, टोकाची भूमिका घेण्यापेक्षा किंवा टीका करण्यापेक्षा आपली विचारधारा एकच असल्याने काँग्रेसमध्ये येऊन पक्षासाठी काम करून पक्षाची शक्ती वाढवावी असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी पवारांना केले (Vijay wadettiwar appealed to Pawar to join the Congress and work for the party as his ideology is the same).

कोकणासाठी कटू निर्णय घेण्याची गरज; विजय वडेट्टीवार

maharashtra: Record 17 lakh hectares affected by rains, floods this year, says Vijay Wadettiwar

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही शक्यता जरी नाकारली असली तरी काँग्रेस नेत्यांनी हा मुदा लावून धरल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हा मुद्दा आता महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते वळण घेणार, शरद पवार कोणती भूमिका निभावणार हे पाहण्याजोगे असेल.

वैष्णवी वाडेकर

Share
Published by
वैष्णवी वाडेकर

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

16 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

16 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

17 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

17 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

18 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

19 hours ago