टॉप न्यूज

ग्रामीण भारतात लवकरच ५ जी नेटवर्क येणार

टीम लय भारी

मुंबई : भारतातील ग्रामीण भागात लवकरच ५ जी नेटवर्क येत आहे. भरती टेलिकॉम कंपनी म्हणजेच सर्वांच्या ओळखीची एअरटेल कंपनी हा प्रयोग करणार आहे. (5G network coming soon in rural India)

एअरटेलने ५जी उपकरणं बनवणारी कंपनी Ericsson सोबत मिळून ग्रामीण भागात ५जी ट्रायल केले. यामुळे ग्रामीण भागाला उत्तम दर्जाचे नेटवर्क मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अरबाज मर्चंटला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा मनिष भानुशाली भाजपाचा उपाध्यक्ष; मंत्री नवाब मलिकांचे गंभीर आरोप

UIDAI ने उघडली देशभरात 166 आधार सेवा केंद्रे, पाहा कोणती कामे होणार

या निर्णयामुळे शहर आणि खेडी सांधली जातील अशी आशा आहे. एनसीआर गावात आयोजन केले, या दरम्यान कंपनीकडून दूरसंचार विभागाकडून वाटप करण्यात आलेल्या स्पेक्ट्रमचा वापर करण्यात आला.

एअरटेल कम्पनीने सांगितल्यानुसार कंपनीने यशस्वीरित्या ५जी ट्रायल करत डिजिटल अंतर कमी करणे शक्य असल्याचे सिद्ध केले आहे. यात हाय-स्पीड ब्रॉडबँड सॉल्यूशन जसे की मोबाइल ब्रॉडबँड आणि फिक्स्ड वायरलेस अ‍ॅक्सेसची मदत होऊ शकते.

या नवीन टेक्नोलॉजीमुळे वेग दसपट  वाढू शकतो.  याआधीही एअरटेलने Ericsson सोबत मिळून गुरुग्रामच्या सायबर हबमद्ये ३,५०० MHz स्पेक्ट्रमवर ५जी ट्रायल केले होते.  यावेळी १Gbps स्पीड मिळाला होता व कंपनीने मुंबईतील लोअर परेल येथील मॉलमध्ये ५जी चे लाइव्ह ट्रायल केले होते.

शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, काय चाललंय देशात?’, शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

Bharti Airtel 5G demo clocks 100 Mbps

Mruga Vartak

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

1 hour ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

2 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

3 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

3 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

3 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

5 hours ago