टॉप न्यूज

आदित्य ठाकरे यांची संकल्पना, शिवाजी पार्कमध्ये भरणार भव्य ऐतिहासिक प्रदर्शन!

टीम लय भारी

मुंबई : शिवसैनिक तसेच युवसैनिक आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे दर वेळेस युवा पिढीला प्प्रेरणादायी व प्रोत्साहित उपक्रम राबवत असतात. यंदा आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्क मध्ये भव्य-दिव्य ऐतिहासिक प्रदर्शन सादर करणार असून, काही कार्यक्रमात स्वतः सहभाग घ्यावा असे देखील म्हंटले आहे(Aditya Thackeray’s concept, grand historical exhibition will held in Shivaji Park!).

दादर शिवाजी पार्क येथे हा कार्यक्रम २५ ते २७ फेब्रुवारी या तारखांनुसार भरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, गडकिल्ले छाया प्रदर्शन इत्यादी भव्य दिव्य कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

विविध कला कौशल्य व आर्ट गॅलरी हे प्रदर्शन असणार आहे. यासोबतच अनेक कला शिबिरे राबवण्यात आलेली आहेत. त्यासोबतच सर्वांचे आवडते आणि सर्वांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी फूड फेस्ट देखील आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना साईशा फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने संगीतातून मानवंदना देण्यात येणार आहेत. शिवाय सुरू असलेला भारत अमृत मोहोत्स्त्व यावर हिंदी व मराठी गाण्यांची मैफिल रंगणार आहे. इतकेच नव्हे तर तर साध मराठी साथ मराठी भाषा दिनानिमित्त मराठी संस्कृतीने नटलेले सांग सांगीतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरे यांची सूचना, महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून टाका

आदित्य ठाकरेंचा राणेंच्या बालेकिल्ल्यात दौरा, राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

KCR and Uddhav Thackeray meeting: Aaditya Thackeray hints at new political equations at national level

पूर्ण भारतात कदाचितच काही लोकांना माहिती असते मल्लखांब हे मोठ्या संख्येने खेळले जाते, त्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचावी किंवा मल्लखांब यांची प्रात्यक्षिके लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी मल्लखांब प्रात्यक्षिक हेदेखील शिवाजी पार्क येथे सादर करण्यात येणार आहे. सोबतच महिलांसाठी खास प्रथम प्रथम ती हा कार्यक्रम सादर होणार आहे, सोबतच निसर्गचित्र स्पर्धा प्रत्यक्ष छायाचित्रण स्पर्धा अर्थात फोटोग्राफी इत्यादी यंदाच्या छत्रपति शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल कार्यक्रमाने सादर होणार आहे तरीही मोठ्यात मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी.

Team Lay Bhari

Recent Posts

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

6 mins ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

2 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

2 hours ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

4 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

5 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

6 hours ago