टॉप न्यूज

ब्रिटनच्या ग्रेटराणी समोर भारतीय महिला संघाची शरणागती

टीम लय भारी

टोकियो : टोकियो ऑलिम्पिक महिला हॉकी संघाच्या कांस्य पदकासाठी आज भारत विरुद्ध ब्रिटन असा सामना झाला. या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या महिला हॉकी संघासमोर भारतीय महिला संघाला गच्छंती मानावी लागली आहे. तर, भारतीय महिलांना चितपट करून ब्रिटनने ऑलिम्पिक कांस्य पदक आपल्या नावावर नोंदवले आहे (Britain has an Olympic bronze medal).

कांस्य पदकाच्या या लढतीत गतवर्षीच्या सुवर्ण पदक विजेत्या ग्रेट ब्रिटनचे आव्हान भारतीय संघा समोर होते. पहिल्याच क्वार्टर मध्ये ब्रिटनने आपला धमाका दाखवून भारतीय महिला संघाला 2-0 असे पिछाडीवर टाकले. दुसऱ्या क्वार्टर मध्ये भारतीय संघाने कमबॅक करून 3-2 अशी आघाडी घेतली. तिसऱ्या क्वार्टर मध्ये ग्रेट ब्रिटनने एक गोल करून सामना बरोबरीवर आणला. परंतु चौथ्या अणि निर्णायक क्वार्टर मध्ये ब्रिटनने 4-3 असा विजय नोंदवला. 46 व्या मिनिटाला भारताच्या उदिताला येलो कार्ड मिळाले, त्यामुळे तिला मैदान सोडावे लागले. 48 व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनने गोल डागून विजय प्राप्त केला.

गोल्ड हुकले, सिल्वर वर मानावे लागले समाधान

पुरामुळे कोकणातला मच्छिमार आर्थिक संकटात : सदाभाऊ खोत

या सामन्यातील पराभवानंतर भारतीय महिला संघाला अश्रू अनावर झाले होते. खेळात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या सविता पूनियाला तर मैदानातच रडू कोसळले. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून भारतीय महिला संघ जेवढ्या जिद्द आणि चिकाटीने खेळात होत्या, त्याच्या या खेळाने तर भारतात इतिहास बनवलाच होता. परंतु ऑलिम्पिक पदक जिंकल्याचा आनंद त्यांच्या पासून वंचितच राहिला. अश्रू अनावर झालेल्या भारतीय महिला संघाचे, प्रतिस्पर्धी ग्रेट ब्रिटनच्या संघाने सांत्वन केले (The tearful Indian women’s team was consoled by rival Great Britain).

सामाना हरल्यावर भारतीय महिला संघाचे अश्रू अनावर

सदाभाऊ खोत यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Tokyo 2020 Highlights: Valiant India lose bronze medal match to Rio Olympics gold medalist Great Britain

भारतीय महिला संघाच्या या आतापर्यंतच्या उत्कृष्ट खेळामुळे आणि महिला हॉकी संघाने रचलेल्या इतिहासामुळे त्यांच्या कामगिरीला ‘खूब लढी मर्दानी’  हेच शब्द खरे उतरतील.

Rasika Jadhav

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

7 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

8 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

9 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

9 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

10 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

10 hours ago