परंतु असे देखील काही गिफ्ट असतात ज्यावर आपल्याकडून इनकम टॅक्स आकारला जाऊ शकतो. गिफ्ट देण्या-घेण्याच्या बाबतीमध्ये इनकम टॅक्सचा नियम काय सांगतो? कोणत्या गिफ्टवर टॅक्स आकारला जाऊ शकतो हेच आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत.
Happy Birthday Sameera Reddy | आता मनोरंजन विश्वापासून दूर राहतेय समीरा रेड्डी!
Christmas 2021: 10 mobile, accessories as gifts that will spread joy this season
‘या’ गिफ्टवर नाही आकारला जात कर
असे काही गिफ्ट असतात ज्यावर टॅक्स आकारला जात नाही, मग त्याची किंमत कितीही असो ते टॅक्स फ्री असतात. त्यामध्ये पुढील गिफ्टचा समावेश होतो. नातेवाईकांकडून मिळालेल्या गिफ्टवर टॅक्स आकारला जात नाही, अशा नातेवाईकांमध्ये बायको आणि आई -वडिलांचा समावेश होतो.
तसेच तुमच्या लग्नवेळी देण्यात येणाऱ्या गिफ्टवर देखील कोणताही टॅक्स लागत नाही. तुम्हाला जर एखादे गिफ्ट हे वारसहक्काने मिळणार असेल तर ते देखील टॅक्स फ्री असते. एखाद्या व्यक्तीला आपल्या मृत्यूची कल्पना आली असेल आणि त्याची जर एखाद्या व्यक्तीला गिफ्ट देण्याची इच्छा असेल तर त्याच्यावर देखील टॅक्स आकारला जात नाही.
या गिफ्टवर लागू शकतो कर
जर तुम्हाला एका वित्त वर्षामध्ये कोणी पन्नास हजारांपेक्षा अधिक रक्कम गिफ्ट म्हणून दिल्यास त्या रकमेवर कर लागतो. कोणी एखादे घर,जागा किंवा संपत्ती गिफ्ट दिल्यास त्यावर देखील कर आकारला जातो. तसेच सर्व मौल्यवान धातू आणि शेअर ज्यांची किंमत ही पन्नास हजारांपेक्षा जास्त आहे, अशा सर्व गोष्टींवर कर आकारला जातो.
लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…
संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…
घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…
नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…