AUDIO CLIP : नरेंद्र मोदींचे नाव ऐकताच ‘या’ व्यक्तीच्या तळपायाची आग पोचली मस्तकात, ऐका हा संवाद

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘मोदींना सांगा तोंडू फोडू. विकास काय केला. पाच वर्षांत काय आश्वासने दिली. त्यावर बोला. उगीच भावनिक मुद्द्यांवर बोलू नका. नोटबंदीमध्ये शेतकरी बरबाद केला. कर्जमाफीत काय केले. किती उद्योग गेले हे आम्हाला माहित आहे. चौकीदार आहात म्हणून सांगता. पण तुम्ही झाडूदार सुद्धा नाही…’ हे शब्द आहेत एका सामान्य व्यक्तीचे. भाजपच्या संवाद केंद्रातून एका प्रतिनिधीने फोन केला होता. त्यावर या सामान्य व्यक्तीने आपल्या मनातील संतापाला मोकळी वाट करून दिली.

तुम्ही (संवाद केद्रातील प्रतिनिधी) चाटूगिरी करीत आहात. तुम्ही नोकरी सोडून द्या. खोटी माहिती देऊ नका. भारतातील जनतेचा शाप लागेल तुम्हाला असे सुद्धा या सामान्य व्यक्तीने ठणकावले आहे.

नरेंद मोदी फक्त भावनिक मुद्यांवर बोलतात. मै चौकीदार हू सांगतात. पण ते झाडूदार सुद्धा नाहीत. कधी चहावाला.. कधी चौकीदार असे म्हणतात. पण विकासावर काही बोलत नाहीत. माझा मोबाईल नंबर घेऊन सांगा मोदींना. निवडणुकीच्या माध्यमातून आमचाच पैसा आमच्यावर उधळत आहात. राजीव गांधींवर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. राज ठाकरे प्रश्न विचारताहेत त्याची उत्तरे द्या, अशा भावनाही या व्यक्तीने व्यक्त केल्या आहेत.

ही ऑडियो क्लिप आता सगळीकडे व्हायरल झाली आहे.

तुषार खरात

Recent Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

21 mins ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

16 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

16 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

17 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

17 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

17 hours ago