टॉप न्यूज

31 डिसेंबपर्यंत दाखल करता येणार ‘आयटीआर’

टीम लय भारी

नवी दिल्ली : तुम्ही इनकम टॅक्स रिटन (ITR) भरला आहे का? नसेल भरला तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला या महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत इनकम टॅक्स भरता येऊ शकतो(ITR: Can be filed till 31st December)

इनकम टॅक्स भरण्याची तारीख जसजशी जवळ येत आहे, तशी इनकम टॅक्स भरणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. इनकम टॅक्स भरण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट न पहाता आजच आपला टॅक्स भरा, आणि गर्दी टाळा असे आवाहन अर्थ मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

एसटीच्या ६२३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; कारवाईसाठी आगारनिहाय यादी

RRB NTPC 2021 : परीक्षा निकालाची तारीख जाहीर; असा पाहा रिझल्ट

तीन कोटींपेक्षा अधिक जणांनी  दाखल केला आयटीआर 

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 2020-21 च्या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत तीन कोटींपेक्षा अधिक करदात्यांनी आपले इनकम टॅक्स रिटन दाखल केला आहे.

दररोज चार लाखांपेक्षा अधिक दाते हे आपला इनकम टॅक्स भरत आहेत. दरम्यान ज्या दात्यांनी आतापर्यंत इनकम टॅक्स रिटन दाखल केला नाही, अशा दात्यांनी लवकरात -लवकर आपाला इनकम टॅक्स रिटन दाखल करावा असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.

IND vs NZ : भारतानं न्यूझीलंडला हरवत जिकलं ‘मोठं’ बक्षीस

Senior citizens above 75 years under this category exempted for filing ITR: Know details here

आयटीआर दाखल करण्याचे आवाहन 

दरम्यान जास्तीत जास्त करदात्यांनी इनकम टॅक्स रिटन दाखल करावा यासाठी आता आयकर विभागाकडून देखील पुढाकार घेण्यात आला आहे. आयकर विभागाकडून करदात्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी करदात्यांच्या मोबाईलवर एसएमस पाठवणे, टीव्ही, वृत्तपत्रे अशा माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करणे, त्यातून कर भरण्याचे आवाहन करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

टीम लय भारी

Recent Posts

विंचूरला भरदिवसा कांदा व्यापाऱ्याला लुटले; सहा लाख रुपये लंपास

येथील प्रभू श्रीराम चौकात (तीनपाटी) कांदा व्यापाराच्या हातातून सहा लाख रुपये रोकड असलेली पिशवी घेऊन…

3 hours ago

पोर्श मोटार अपघात,रक्त मीच दिलं होतं.. अल्पवयीन मुलाच्या आईची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली

कल्याणीनगर अपघात (Porsche motor accident) प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. अशातच एक धक्कादायक…

4 hours ago

स्मार्ट सिटीची चुक : लाखो लिटर पाणी वाया

नाशिक महानगरपालिका (NMC) आणि स्मार्ट सिटी (Smart city mistake) कंपनी यांचे जीपीओ टाकीजवळ पाईप जोडण्याचे…

5 hours ago

नाशिक महानगरपालिकेच्या पथदर्शक फलकावरील पत्रे धोकादायक स्थितीत, गडकरी चौकात पत्रे कोसळले

सिंहस्थ कुंभमेळ्यात रस्त्यांची माहिती देण्यासाठी शहरात बसविलेल्या कमानींवरील पथदर्शक फलकांच्या पत्र्यांची ( Letters collapse) स्थिती…

5 hours ago

फिक्की व महाराष्ट्र चेंबरतर्फे पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील व्यवसायाच्या संधींवर चर्चासत्र

फिक्की व महाराष्ट्र चेंबरच्या पाठिंब्याने ARISE स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ) च्या माध्यमातून पश्चिम आणि मध्य…

5 hours ago

भुसावळ दुहेरी हत्याकांड : तिघांना सात दिवसांची पोलीस कोठडी

भुसावळ येथील भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे, सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या हत्याप्रकरणी (double murder)…

19 hours ago