टॉप न्यूज

मेरी कोम, पी. व्ही. सिंधू, मोनिका बत्रा यांची टोकियो ऑलंपिक मधे आगकुच

प्राची ओले- टीम लय भारी

टोकियो ऑलिम्पिक चा आज तिसरा दिवस. आजच्या दिवसात मेरी कोम, पी. व्ही. सिंधू, मोनिका बत्रा यांनी आज चांगला खेळ खेळला. ह्या तिघींच्या खेळाशिवाय आज भारताच्या पदरी निराशाच पडली आहे. (Mary and P. V. Sindhu shows up on third day)

टेबल-टेनिस पटू मनिका बत्राने आज शानदार खेळी खेळली. युक्रेनच्या मार्गारिटा हिला हरवून तिने या खेळात आगेकूच केली आहे. पहिल्या दोन खेळीत 4-11, 4-11 असे गुण करून युक्रेनच्या मार्गारिटा हिने बाजी मारली. परंतु, पुढच्या सगळ्या खेळीत कमबॅक करून तिने 11-7, 12-10, 8-11, 11-5, तर तिने सातव्या गेम मध्ये फक्त 7 मिनटात 11-7 असा खेळ खेळून बाजी मारली. आणि दुसरी फेरी पार केली.तिझ्या ह्या विजयाने वीरेंद्र सेहवाग ह्याने खुश होऊन, ट्विट केले. “माणिक बात्रा ने अविश्वसनीय पुनरागमन करून विजय मिळवला आहे. खूप खूप शुभेच्छा… पदकापासून फक्त एक पाऊल दूर”

राणे-फडणवीस-दरेकर यांचा कोकण दौरा, पूरग्रस्त भागाची केली पाहणी, पुनर्वसनाची दिली हमी

मेरी कोम आणि पी. व्ही. सिंधू यांचे कसब

मुख्यमंत्र्यांनी चिपळूण येथील पूरपरिस्थितीची केली पाहणी

मेरी कोम हिने सुध्दा अत्यंत सहजतेने आज विजय मिळवला. 51 किलो वजनी गटात 4-1 असा सहज विजय मिळवला. आपल्या पेक्षा 15 वर्षे लहान असलेल्या प्रतिस्पर्धीला 38 वर्षीय मेरीनं गार केले. ह्या खेळीत खेळताना तिने तिजा सर्व अनुभव पणाला लावला. आणि, उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पी. व्ही. सिंधू हिने सुध्दा आज शानदार खेळी खेळली. इस्राईल च्या 58 व्या रँक वर असलेल्या कसेनिया पोलिकापोवा हिच्यावर विजय मिळवला. 21-7, 21-10 अशी दर्जेदार सुरूवात करत, ती महिला एकेरी च्या दुसऱ्या फेरीत पोहचली आहे. फक्त 28 मिनिटात तिने हा सामना जिंकला.

शिवडी स्टेशन व्यवस्थपकाला ‘मुंबई रत्न’ पुरस्कार, राज्यपालांनी केला सत्कार

Maharashtra Rains: 149 people killed, over 2 lakh shifted to safer places

ह्या तिघिंच्या यशाला सोडून, भारताच्या हाती आज निराशाच आली. भारतीय पुरुष- महीला या दोन्ही 10 मिटर एअर पिस्तूल गटातल्या महीला गटातल्या मानू भाकर- यशस्विनी आणि पुरुष गटातल्या अभिषेक वर्मा- सौरभ चौधरी यांना आज अपयश आले. जलतरण पटू श्रीहरी नटराज आणि माना पटेल यांना देखील अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आले. त्याचप्रमाणे, भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलिया कडून 7-1 असा मोठा पराभव मिळाला.

Mruga Vartak

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

7 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

7 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

7 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago