33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी चिपळूण येथील पूरपरिस्थितीची केली पाहणी

मुख्यमंत्र्यांनी चिपळूण येथील पूरपरिस्थितीची केली पाहणी

टीम लय भारी
चिपळूण : शनिवारी तळीये गावात पाहणी केल्यानंतर रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण येथे पाहणी केली. (Uddhav thackeray to visit chiplun)

मुख्यमंत्री रविवारी सकाळी 10 वाजता मुंबईहून चिपळूण येथे रवाना झाले. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे सकाळी 11 वाजता आर जी पी पी एल च्या हेलिपॅड वर पोहोचून वाहनाने चिपळूण येथे पोहोचले. (Mumbai to anjanvel to chiplun and returned by 2.40)

जागतिक कुस्ती स्पर्धा, भारताच्या प्रिया मलिकने पटकाले सुवर्ण पदक

thackeray
चिपळूण येथे हॉटेल अभिषेक मध्ये बैठक झाली.

बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादांचा दिलखुलास रुप; कार्यकर्त्याच्या इच्छेखातर चहाच्या टपरीचे केले उद्घाटन

दुपारी साडेबारा वाजता चिपळूण येथे पोहोचल्यावर त्यांनी मदत व बचाव कार्याची पाहणी केली. चिपळूण येथील बाजारपेठ पाहून व्यावसायिकांशी चर्चा केली. बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले होते.

चिपळूण येथे हॉटेल अभिषेक मध्ये बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी व इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते. त्यांच्यासमवेत बैठकीत पूरपरिस्थिती मुले उदभवलेल्या घटनांचा आढावा घेतला.

टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील तिसऱ्या दिवशी मेरी कोम आणि पी व्ही सिंधुकडून भारताला मोठ्या विजयाची आशा

मुख्यमंत्र्यांनी चिपळूण येथील पूरपरिस्थितीची केली पाहणी
चिपळूण येथील बाजारपेठ पाहून व्यावसायिकांशी चर्चा केली

Maharashtra Rains LIVE: CM Uddhav takes stock of flood-hit Chiplun; 150 NDRF teams deployed

त्यानंतर दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी अंजनवेल येथे पोहोचून पुन्हा मुंबईस रवाना झाले.

शनिवारी सुद्धा मुख्यमंत्री तळीये गावी पाहणीसाठी गेले होते. तेथील नागरिकांना व पूरग्रस्तांना मदतीचे आश्वासन आणि धीर दिला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी