टॉप न्यूज

नवी मुंबईकर कमी दरामध्ये करू शकणार मेट्रोने ‘गारेगार’ प्रवास, जाणून घ्या तिकिट दर…

टीम लय भारी

मुंबई : नवी मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. वाहतुक कोंडी आणि कमी पैशांमध्ये आता नवी मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे हा प्रवास एकदम फास्ट आणि गारेगार असणार आहे(Metro: Navi Mumbaikars will be able to travel at low rates)

मेट्रोने नवी मुंबईकरांना (Navi Mumbai Metro ticket) नवीन वर्षांचे गिफ्ट आताच दिले आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत.

काँग्रेस पुन्हा उसळी घेईल, जनतेला भाजपचा फोलपणा कळला : बाळासाहेब थोरात

MBBS ची विद्यार्थिनी दोन आठवड्यांपासून मुंबईतून बेपत्ता

या तिकिटाची खास गोष्ट म्हणजे एनएमएमटी वातानुकूलित बसपेक्षाही मेट्रोचा तिकिट दर कमी आहे. यामुळे आता सर्वसामान्य लोकही मेट्रोने प्रवास करू शकणार आहेत.

सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी या मेट्रो प्रवासाच्या दराची घोषणा केली आहे. नवी मुंबई मेट्रोचा प्रकल्प 2011 मध्ये सुरू करण्यात आला होता. मात्र, त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले होते. यामुळे मेट्रो प्रकल्पाचे काम बरेच वर्ष रखडले होते. अनेक वर्षांपासून नवी मुंबईकर मेट्रोचा प्रवासाची वाट पाहात होते.

कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात बाहेरच्यांनी एकही भूखंड खरेदी केला गेला नाही; राज्यसभेत सरकारची माहिती

JICA will provide funds to Patna Metro Project.

 डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो सुरू करण्यासाठी सिडकोने प्रयत्न देखील सुरू केले आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर खरोखर मेट्रोचे काम वेगाने सुरू झाले. पेंधरपासून ते सेंट्रल पार्क दरम्यानच्या मार्गावर मेट्रोची चाचणी पूर्ण झाली आहे. नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा हा अकरा किलोमीटरचा आहे आणि याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. अशी माहीती डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली आहे. दर किलोमीटरच्या पुढे 40 रूपये मेट्रोचा दर ठेवण्यात आला आहे.

मेट्रोचे तिकिट दरपत्रक

  • 0 ते 2 – 10
  • 2 ते 4 – 15
  • 4 ते 6 – 20
  • 6 ते 8 -25

8 ते 10 -30

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

7 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

9 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

9 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

10 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

11 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

12 hours ago