टॉप न्यूज

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी बहिणींना रक्षाबंधनच्या दिल्या अनोख्या शुभेच्छा

टीम लय भारी

मुंबई: देशभरात रक्षाबंधन सण साजरा केला जाताे. अगदीे साता समुद्रापार असणारे भाऊ बहिणही व्हिडीओ कॉलिंगद्वारे हा सण साजरा करतात. अशीच काहीशी शक्कल मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी लढवली आहे. सध्या आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत पर्वासाठी युएईला असणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी त्यांच्या बहिणींनी व्हिडीओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत (Mumbai Indians players wish their sisters a happy Rakshabandhan).

भारत देशात सर्वात एक गोड आणि पवित्र असा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’ आहे. भाऊ-बहिण हे जगातील सर्वात पवित्र नाते आहे. या नात्याला आणखी घट्ट करणारा हा उत्सव दरवर्षी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दूर असूनही मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना त्यांच्या बहिणींनी व्हिडीओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

सुप्रिया सुळेंनी केले रक्षाबंधन साजरे

बॉलिवूडमधील ‘हे’ कलाकार आहेत एकमेकांचे भाऊ-बहिण

यामध्ये महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर आणि त्याची बहिण साराने एकमेंकाना व्हिडीओ कॉलवर शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय यष्टीरक्षक आदित्य तारे, बॅट्समन अनमोलप्रीत सिंग आणि बोलर युधवीर सिंग हेही आपल्या बहिणींसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत आहेत. विशेष म्हणजे अर्जून तेंडुलकरने थेट मराठीत सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा गोड व्हिडीओ मुंबई इंडियन्सने त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे (Mumbai Indians have posted sweet video on their Instagram).

कोरोनाची झळ IPL ला लागली आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित; BCCI ची मोठी घोषणा

IPL 2021: CSK players hit the nets on Day 3 of practice in Dubai

उर्वरीत आयपीएलचे सामने युएईमध्ये होणार

कोरोनाच्या संकटामुळे मे महिन्यात मध्येच थांबवण्यात आलेली उर्वरीत आयपीएल युएईमध्ये होणार आहेत. 19 सप्टेंबरपासून सामन्यांना पुन्हा सुरुवात होणार आहे. उर्वरीत 31 सामन्यांची सुरुवात बलाढ्य संघ मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स CSK vs MI) यांच्याच सामन्याने होणार आहे. सध्या सर्व संघ आपआपली रणनीती आखण्यात व्यस्त असून एक एक करुन युएईमध्ये पोहचत आहेत (The rest of the IPL matches will be played in the UAE).

Sagar Gaikwad

Recent Posts

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole )…

2 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

2 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

5 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

5 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

5 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

5 hours ago