संपादकीय

नारळी पौर्णिमेचे कोळी बांधवांसाठी असणारे महत्त्व

टीम लय भारी

नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा खास सण असतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. त्याचा कोप होऊ नये म्हणून त्याला शांत करण्यासठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात (Narli Pournima is a special festival of the Koli brothers).

तसेच या दिवशी खास करून नारळापासून पदार्थ बनवले जातात. या सणाला बनवले जाणारे खास पदार्थ म्हणजे नारळी भात, नारळाच्या वड्या, ओल्या नारळाच्या करंज्या, खोबऱ्याचे लाडू यासारख्या पदार्थांचा समावेश असतो.

नारळी पौर्णिमे निमित्त बनवले जाणारे खास पदार्थ

गोपीचंद पडळकर यांच्या ‘य़ा’ घोषणेमुळे महादेव जानकरांविषयीची जागी झाली आठवण

आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांसाठी पंचतारांकित संधी

समुद्राला कोळी बांधव नारळ अर्पण का करतात ? :
पावसाळ्यामुळे समुद्र खवळलेला असतो. समुद्राचा कोप होऊ नये व जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात यासाठी कोळी बांधव समुद्राची पूजा करतात. तसेच समुद्राला आवाहन करून समुद्रात सोन्याचे आवरण असलेला नारळ अर्पण करतात. तसेच या दिवशी कोळी बांधव आपल्या नौका समुद्रात नेऊन मासेमारी करण्यासाठी जातात (On the day of Narli Pournima the fishermen take their boats out to sea for fishing).

नारळी पौर्णिमेपासून कोळी बांधव मच्छीमारीला सुरुवात करतात

चक्क हेअरबँडमध्ये लपवले साडे अकरा तोळ्यांचे सोने

Narali Purnima 2021: All hail Varuna Dev, the lord of oceans

नारळी पौर्णिमेपासून कोळी बांधव मच्छीमारीला सुरुवात करतात :
पावसाळा हा माश्यांचा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे या काळात कोळी बांधव मासेमारी करत नाही. श्रावणी पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ देऊन त्याची पूजा करून मगच मासेमारीला सुरुवात केली जाते. या दिवशी कोळी लोक होड्यांना रंगोरंगोटी करून सजवतात. तसेच भव्य मिरवणुका देखील या दिवशी काढल्या जातात.

कीर्ती घाग

Recent Posts

नाशिक मधील निओमेट्रोचा प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत संपली

वेगाने वाढणाऱ्या नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

12 mins ago

महाविकास आघाडीतर्फे पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे,नाना पटोले यांच्या प्रचार सभा

नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार राजाभाऊ वाजे यांना सर्व थरातून…

2 hours ago

पुरातत्व खात्याचा संचालक तेजस गर्गे फरार, पोलीस पथके रवाना

अडीच लाख दरमहा पगार घेणारे आणि नाशिकमधील प्रख्यात शिल्पकार मदन गर्गे यांचे सुपुत्र राज्य पुरातत्त्व…

2 hours ago

मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला शिक्षक गैरहजर….. ???

दि. ८ मे रोजी भारत निर्वाचन आयोगाने प्रेस नोट जारी करत मुंबई शिक्षक मतदार संघ…

2 hours ago

नरेंद्र मोदींच्या सभेआधी कांदा खरेदी ठरणार दिवास्वप्नच

काही वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या सभेत देवळा तालुक्यात कांदाफेक…

2 hours ago

नंदूरबार येथील प्रचंड सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

बारामती मतदारसंघातील मतदानानंतर पराजयाच्या भीतीने शरद पवारांनी आपला पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी सुरू केली…

3 hours ago