टॉप न्यूज

भाल्याची पोहोच सुवर्णपदकापर्यंत, खणखणलं चक्क सोनं!

 

टीम लय भारी
टोकियो : भारताच्या भालाफेक पटू नीरज चोप्राने महत्वाची कामगिरी बजावली आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताला पाहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे (Neeraj chopra won gold medal in javelin throw).

पाहिले सुवर्णपदक

 

नीरजचा (Neeraj chopra) ऑलिम्पिक मधील हा पहिलाच अनुभव होता. पहिल्याच प्रयत्नांत सुवर्णपदक मिळवणे ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. नीरज हा चंदीगड येथील रहिवासी होता. अभिनव बिंद्रा नंतर नीरज याने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

इंडियन फिल्म फेस्टीवल ऑफ मेलबर्नचे नामांकन यादीत ‘यांची’ वर्णी

अबब ! नगरविकास विभागाचा १ हजार कोटीचा घोटाळा

नीरज याने पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर दूर भाला फेकला होता. त्याच वेळी पासून भारत नीरजकडून सुवर्णपदकाकडे डोळे लावून बसला होता. ऑलिम्पिक निवड स्पर्धेच्या पहिल्या फेरीत त्याला बारावे स्थान मिळाले होते.

‘तेजस ठाकरे यांची तुलना सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्याशी केली असती तर…’

javelin throw final: नीरज चोपड़ा ने स्वर्ण पदक जीतकर ओलिंपिक में रचा इतिहास, कारनामा करने वाले सिर्फ दूसरे भारतीय

प्रथम फेरीत 87.03 इतक्या दूर भाला फेकल्यानंतर अंतिम फेरीच्या पूर्वी काही फेर्यंत त्याला अपयश पचवावे लागले होते, परंतु अंतिम फेरीत त्याने दूरवर भाला फेकत बारावे स्थान पटकावले होते.

 

 

Mruga Vartak

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

9 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

9 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

10 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

10 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

10 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

13 hours ago