टॉप न्यूज

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू क्वार्टर फायनलमध्ये धडकणार

टीम लय भारी

टोकियो :- भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने ऑलिम्पिकच्या महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तिने डेन्मार्कच्या मिया ब्लिल्फेल्डचा पराभव केला आहे. त्यामुळे पी. व्ही. सिंधूच्या या कामगिरीमुळे तिच्याकडून पदक मिळण्याची भारतीयांना आशा आहे (P. V. Sindhu will advance to the quarter finals).

सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिल्फेल्डचा दोन सेटमध्ये पराभव करत, 21-15, 21-13 असा स्कोअर केला आहे. मिया आणि सिंधू यांच्यात आतापर्यंत सहा सामने झाले असून, त्यातील 5 सामने हे सिंधूने जिंकले तर 1 सामना मियाने.

तिरंदाजीत अतनू दासने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यावर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

टोकियो ऑलिम्पिकमधला सिंधूचा हा सलग तिसरा विजय आहे. सिंधूने मियाच्या विरुद्ध सामन्यात खेळत असताना पहिल्या सेटमध्ये 11-6 असा स्कोअर केला. तर सिंधूला मागे टाकत मियाने 16-15 वर स्कोअर आणला होता. तर दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने हाफ टाइममध्ये 11-6 ने आघाडी घेतली. अखेर सिंधूने 21-13 च्या फरकाने दुसरा सेट ही जिंकला.

पी. व्ही. सिंधू

अमोल कोल्हे म्हणतात, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व केले, तर अभिमान असेल पण….

Tokyo Olympics 2021 Day 6 Live Updates: Sindhu, Satish, men’s hockey into quartersTokyo Olympics 2021 Day 6 Live Updates: Sindhu, Satish, men’s hockey into quarters

सिंधूने टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. त्यानंरच्या काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात ही तिने विजय मिळवला. आज झालेल्या तिसऱ्या सामन्यातही तिने विजय मिळवला असून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे (She also won the third match today and advanced to the semifinals).

Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

4 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago