टॉप न्यूज

शेतकरी जोडप्याला मारहाण करणाऱ्या ‘या’ राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल!

टीम लय भारी

डोंबिवली:- जमिनी विक्रीच्या वादातून दहिसर मोकाशीपाडा येथे राहणारे एकनाथ मोकाशी व त्यांच्या मुलांना डोंबिवलीतील एका माजी नगरसेवकाने जबर मारहाण केल्याची घटना समोर आली होती. शिवाय या प्रकरणाची नोंद पोलीस आयुक्त्यांकढे केली असून पोलिसांनी यावर दुर्लक्ष केले.(political leader beating up farmer couple Case filed against)

पोलिसांवर राजकीय दबाव येत असल्याने पोलिस पिडीत शेतकरी कुटूंबाची तक्रार दाखल करुन घेत नसल्याने कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी शीळ डायघर पोलिस ठाण्यात सांगितले. विनंती करून देखील तक्रार नोंदवली जात न्हवती.

हे सुद्धा वाचा

अखेर नितेश राणेंना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक खुलासा,आपल्या राजकीय खूनाचा प्रयत्न करण्यात आला

शिक्षकांनी शनिवार-रविवारी जादा तास घ्यावेत : अजित पवार

UP Election 2022: Campaigning for first phase ends; Mamata says Akhilesh to win ‘one-on-one’ fight with BJP

अखेर पाच दिवसांनी शीळ डायघर पोलिसांनी राजकीय नेते, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, सचिन पाटील, वैभव पाटील यांसह १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. कल्याण ग्रामीण भागातील मोकाशीपाडा, दहीसर मोरी व दहिसर अशी तीन गावांची मिळून पिंपरीगाव येथे 284 एकर जमिन आहे. या जमिनीचा सात बारा पंच कमिटीच्या नावे असून या कमिटीमध्ये एकनाथ मोकाशी यांचा यात समावेश आहे. या जमिनीच्या विक्रीसाठी डोंबिवलीचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे हे ते सांगतील त्या व्यक्तीला विका यासाठी दबाव आणत होते.

 त्यावर कमिटीचे एकत्र नसून 3 फेब्रुवारीला रात्री म्हात्रे हे काही व्यक्तींसह घरी आले. त्यावेळी त्यांनी जमिनीसाठी गिऱ्हाईक आणले असून त्यांना ही जमिन विकून टाका असे सांगितले. यावर कमिटीची मिटींग घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल असे सांगताच रमेश यांनी शिविगाळ करत माझ्यासह माझी मुले देविदास व प्रशांत यांसह जबर मारहाण केल्याचे एकनाथ यांनी सांगितले. याप्रकरणी रमेश यांच्याविरोधात शीळ डायघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी ते त्याच रात्री पोलिस ठाण्यात गेले.

Pratikesh Patil

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago