टॉप न्यूज

Recruitment 2021: इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये 188 जागांसाठी भरती, पाहा तपशील!

टीम लय भारी

मुंबई : इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये 188 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणारे उमेदवार अर्ज करु शकतात(Recruitment for 188 posts in Indian Military Academy)

 संधी आहे. पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.कुक स्पेशल, ग्राउंड्समन, कुक, GCऑर्डली, MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी), MTS (चौकीदार), बूट मेकर/ रिपेयर, ग्रूम, निम्न श्रेणी लिपिक, बार्बर, मसालची, इक्विपमेंट रिपेयर,वेटर, सायकल रिपेयर, फातिगमन, MTS मेसेंजर, MTS (सफाईवाला), लॅब अटेंडंट या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

मॅडम माझ्याकडे मलिक आणि दाऊदचा फोटो आहे…, नवाब मलिकांनी शेअर केला स्क्रिनशॉट!

लॉकडाऊननंतर अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायकाचे मंदिर प्रथमच उघडले; दर्शनसाठी भाविकांची गर्दी

 अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या

इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी https://www.indianarmy.nic.in/ या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घ्यावी. या पदभरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

 पदांचा तपशील

कुक स्पेशल(12), ग्राउंड्समन, (46) कुक आयटी (03),GC ऑर्डली (33), MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी) (10), MTS (चौकीदार) (04), बूट मेकर/ रिपेयर (01), ग्रूम (07), निम्न श्रेणी लिपिक(03), बार्बर (02), मसालची (02), इक्विपमेंट रिपेयर (01),वेटर (11), सायकल रिपेयर (03), फातिगमन (21), MTS मेसेंजर (02), MTS (सफाईवाला) (26), लॅब अटेंडंट (01) जागेवर उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.

प्रियांकाची घटस्फोटाच्या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया म्हणाली…

Indian Military Academy Recruitment 2021: Apply Now For 188 Posts; Check Eligibility Criteria, Other Details

 शैक्षणिक पात्रता

इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये अर्ज करणारे उमेदवार दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांना या पदासाठीचे अर्ज 03 जानेवारीपर्यंत पाठवायचे आहेत. संपूर्ण माहिती भरलेला अर्ज आणि कागदपत्रे कमांडंट, इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून या पत्त्यावर पोस्टानं पाठवायचे आहेत.

 वयोमर्यादा आणि शुल्क

या पदांवरील अप्रेंटिस करण्यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 27 वर्षे असले पाहिजे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सूट असेल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज भरताना शुल्क द्यावं लागणार नाही तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 50 रुपये शुल्क भरावं लागेल.

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

4 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago