लोकांना कमी किंमतीत चांगले स्मार्टवॉच खरेदी करायचे आहेत, ज्यात अॅक्टिव्हिटी ट्रॅकर, स्मार्टफोन नोटिफिकेशन अलर्टसह आवश्यक वैशिष्ट्ये आहेत. तुम्हाला हे सर्व वैशिष्ट्ये रिअलमी, रेडमी, नॉईज, अमेझफिट, फायर-बोल्ट, पोर्ट्रॉनिक्स आणि झेब्रॉनिक्स या सारख्या ब्रॅण्डच्या स्वस्त स्मार्टवॉचमध्ये उपलब्ध आहेत.
राजकारणातील शेवटचा सज्जन माणूस हरपला
पीडब्ल्यूडीचा प्रताप; कनिष्ठ अधिकाऱ्याकडे वरिष्ठाची जबाबदारी, ती सुद्धा हद्द बदलून
जर तुम्हाला 5000 हजारापेक्षा कमी किंमतीत सर्वोत्तम स्मार्टवॉच खरेदी करायची असेल तर आम्ही तुम्हाला रिअलमी, रेडमी, नॉईज यासह अनेक कंपन्यांच्या स्मार्टवॉचबद्दल सांगत आहोत आणि त्यांना जाणून घेतल्यानंतर तुम्ही स्वस्त आणि चांगली स्मार्टवॉच खरेदी करू शकाल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉनवर स्वस्त स्मार्टवॉच मागवू शकता किंवा किरकोळ स्टोअरमध्येही तुम्ही हे स्मार्टवॉच खरेदी करू शकतात (You can also buy these smartwatches in stores).
जर तुम्हाला 5000 हजारपेक्षा कमी किंमतीत स्मार्टवॉच खरेदी करायची असेल तर तुम्ही अॅमेझॉनवर रिअलमी वॉच 2 प्रो 4,999 रुपयांना खरेदी करू शकतात. तुम्हाला फ्लिपकार्टवर रेडमी वॉच फक्त 3,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. तुम्ही फ्लिपकार्टवर 3,999 रुपयांमध्ये नॉईजफिट ऍक्टिव्ह खरेदी करू शकतात. तुम्ही अॅमेझॉनवर स्वस्त दरात अमेझफिट बीआयपी यू प्रो 4,699 रुपयांना खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर तुम्ही रिअलमी वॉच फक्त 3,499 रुपयांना खरेदी करू शकतात.
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे 1,800 कोटींचे नुकसान
Fire Boltt Talk review: Best smartwatch under Rs 5,000?
5000 हजारापेक्षा कमी किंमतीत तुम्ही अॅमेझॉनवर 4,999 रुपयांमध्ये नॉईज क्लरफिट अल्ट्र खरेदी करू शकतात. तुम्ही अॅमेझॉनवर 4,999 रुपयांमध्ये फायर-बोल्ट रिंग खरेदी करू शकतात. तुम्हाला अॅमेझॉनवर झेब्रॉनिक्स झीइबी-एफआयटी4220सीएच स्मार्टवॉच फक्त 3,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. तुम्ही अॅमेझॉनवर 3,999 रुपयांमध्ये पोर्ट्रॉनिक्स क्रोनोस बीटा स्मार्टवॉच खरेदी करू शकतात. तुम्ही अॅमेझॉनवर अमेझफिट बीआयपी यू प्रो Pro फक्त 4,999 रुपयांना खरेदी करू शकतात. तुम्हाला हे सर्व स्मार्टवॉचेस अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ऑफर आणि डिस्काउंटमध्ये मिळतील.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…