टॉप न्यूज

रोहित पवारांनी भारताच्या संरक्षण क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला

टीम लय भारी

मुंबई : भारताने 4th जनरेशनची लढाऊ विमाने खरेदी केली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे (Rohit Pawar questioned India’s defense capabilities).

वैमानिकांच्या सुरक्षेबाबतीत या ट्विट मध्ये उल्लेख आल्याने भारताच्या संरक्षण क्षमतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा

संरक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात कोणताही हलगर्जीपणा नको.

अबलांसाठी सबलीकरण योजना व विशेष कृती आखाडा, पोलिसांसमवेत महानगरपालिकेचा पुढाकार

संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात जगाने 5 th जनरेशनपर्यंत मजल मारली असताना आपण मात्र २७ मिलियन युरो खर्च करुन डसॉल्ट कंपनीकडून जुने फोर्थ जनरेशनचे २४ फायटर विमानं खरेदी करत आहोत. वास्तविक राफेल विमाने ही ४.५ जनरेशनची असताना त्यापेक्षाही ऍडव्हान्स विमानं खरेदी करणं आवश्यक आहे. असे रोहित पवार ट्विट मधून म्हणाले.

रोहित पवार पुढे म्हणाले की त्याऐवजी पायलटच्या सुरक्षिततेचा विचार करून अत्याधुनिक फायटर विमानं बनवण्यासाठी प्रयत्न करावेत, ही विनंती! संरक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात कोणताही हलगर्जीपणा नको.

भाजप धरणी ठेकेदाराचा १३ लाखाचा सभागृह घोटाळा उघडकीस

https://www.lokmat.com/national/give-kirit-somaiya-post-ed-spokesperson-says-ncp-mla-rohit-pawar-a681/

Mruga Vartak

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

4 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

5 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

5 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

6 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

7 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

8 hours ago