32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप धरणी ठेकेदाराचा १३ लाखाचा सभागृह घोटाळा उघडकीस

भाजप धरणी ठेकेदाराचा १३ लाखाचा सभागृह घोटाळा उघडकीस

टीम लय भारी

संग्रामपूर :  लोकवर्गणीतून बांधकाम केलेल्या  हनुमान मंदीराचे सभागृहावर काढले चक्क १३ लक्ष (BJP land contractor scam worth Rs 13 lakh exposed in Jalgaon constituency).

तालुक्यातील नेकनामपुर येथिल हनुमान मंदीराचे सभागृहाचे बांधकाम गावातिल नागरीकांन कडुन लोकवर्गणी करुन स्लॅप लेव्हलपर्यंत काम पुर्ण करण्यात आले होते.

अबलांसाठी सबलीकरण योजना व विशेष कृती आखाडा, पोलिसांसमवेत महानगरपालिकेचा पुढाकार

संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त दिल्या भन्नाट शुभेच्छा

त्याच सभागृहावर आमदार संजय कुटे यांच्या निधीतून सामाजिक बांधकाम विभाग व भाजप धरणी ठेकेदाराने संगणमत करुन शासनाचे लाखो रुपये हडपल्याचा संतापजनक प्रकार संग्रामपूर तालुक्यात उघडकीस आला आहे.

सभागृहाचे स्लॅबसाठी ठेकेदाराने आनलेलं लोह सिंमेट इत्यादी सामानासहित रखवालदाराने परस्पर उचलून नेलेले आहे. या झालेल्या सभागृह घोटाळ्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व लोकवर्गणीदार सर्व नागरिक यांनी २० स्प्टेबंर पासुन जळगाव येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महामार्गावरील व सेवा रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांच्या डागडुजीसाठी पाचवड ग्रामस्थ आक्रमक

BJP
हनुमान मंदीराचे सभागृहावर काढले चक्क १३ लक्ष

Is the BJP high command calling the shots in States?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी