‘कारवाई करता येत नसेल, तर आम्ही त्याचा चौरंग करतो’, मुंबईतील पाशवी बलात्कार प्रकरणी मनसेने व्यक्त केला संताप

टीम लय भारी

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेल्या पाशवी बलात्कार प्रकाराने परिसर हादरून गेला आहे. एक विकृत परप्रांतीयाने ३२ वर्षांच्या महिलेवर निर्दयीपणे मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. ३३ तासांनंतर या महिलेचा मृत्यू झाला. या बलात्काराविरुद्ध  मनसेच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे (MNS leader Rupali Patil-Thombre has expressed anger over the state government against rape).

साकीनाका बलात्कार प्रकरणावरून संजय राऊतांचा विरोधकांवर संताप

शरद पवारांनी काँग्रेसमध्ये यावे, बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्याचा विजय वडेट्टीवार यांच्याकडून पुनरुच्चार

मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी साकीनाका येथे घडलेल्या बलात्कारप्रकरणी राज्यसरकार विरुद्ध संताप व्यक्त केला.

‘सरकारला जर बलात्कार करणाऱ्यांवर कारवाई करता येत नसेल, तर त्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंग करू. मग आमच्यावर काय कारवाई करायची आहे ती करा. आमच्या लेकी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत.’ अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे (Rupali Patil-Thombre has targeted the government).

TMKOC : बबिता नंतर आता टप्पूनेही त्यांच्या रीलेशनशिपची अफवा पसरवणाऱ्यांना दिले खरमरीत उत्तर

Despite Saki Naka rape case, Mumbai is still the safest city for women: Shiv Sena

साकीनाका खैरानी रोड येथील महिलेवर बलात्कार करून, तिची हत्त्या करणाऱ्या क्रूरकर्मी व्यक्तीचे नाव मोहन चौहान आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा राहणारा आहे. त्याला सध्या 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे (Mohan Chauhan is the name of the brutal man who raped and killed a woman on Sakinaka Khairani Road).

मुंबई पश्चिम उपनगरातील साकीनाका परिसरात ३२ वर्षाच्या महिलेवर निर्दयीपणे पाशवी बलात्कार करण्यात आला. अमानुषपणे मारहाण केल्यामुळे तिच्या गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्या होत्या. याच जखमांमुळे या अबलेची मृत्यूशी ३३ तास झुंज अपयशी ठरली. उपचारांदरम्यान शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास राजावाडी रुग्णालयात मृत्यु झाला.

वैष्णवी वाडेकर

Recent Posts

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

42 mins ago

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

21 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

22 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

22 hours ago

गूळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने बरे होणार अनेक आजार, जाणून घ्या

बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…

23 hours ago

Jaykumar Gore Vs Ranjit Deshmukh | रणजीत देशमुख निवडणूक लढविणार का ? | रोखठोक मुलाखत

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…

1 day ago