टॉप न्यूज

लग्न मंडपात नवऱ्या मुलाचे वर्क फ्रॉम वेडिंग; व्हिडिओ व्हायरल

टीम लय भारी

मुंबई :- सध्या कोरोनामुळे काही कार्यालयांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. पण तुम्ही कधी वर्क फ्रॉम वेडिंग एकले आहेत का? तुम्हाला ऐकून अजब वाटेल पण हो एका लग्न मंडपात चक्क नवरा मुलगा ऑफिसचे काम करताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय (The video is currently going viral on social media).

व्हिडीओमध्ये नवरा मुलगा मंडपात बसून लॅपटॉप वर काम करताना दिसतोय. तर काही पाहुणे त्याच्या अतीभोवती दिसतायत. असे असले तरी नवरी मुलगी मात्र नवऱ्या मुलाच्या या वर्तनावर हसताना पाहायला मिळतेय.

आमदार पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे घेत आहेत नगरसेवक पदाचे सुद्धा मानधन

क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ तारखेपासून आयपीएल पुन्हा सुरू

फोटोग्राफर जय- राज विजयसिंह देशमुख यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा इंस्टाग्राम रील शेअर केला आहे. “व्यस्त वर, हसणारी वधू. हे आम्ही या लग्नात पाहिले.” असा मजकूर त्यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहीला आहे.

मुंबईच्या तारखेतला ‘हा’ काळा दिवस मुंबईकर कधीच विसरणार नाही

Chennai: Woman helps stop her marriage 1 hr before schedule

या व्हिडिओला आतापर्यंत १ लाखांहून अधिक माणसांनी पाहिले आहे आणि शंभराच्या वर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर दिल्या आहेत.” जेव्हा बॉस आपला रजा अर्ज नाकारतो.” असे एका माणसाने या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देताना लिहिले आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

7 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

7 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

7 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago