व्हिडीओ

Jaykumar Gore पैसे वाटतात म्हणून निवडून येतात

भाजपाचे आमदार जयकुमार गोरे अत्यंत थापाडे आहेत मान खटाव च्या पाणी चळवळीचा जुना इतिहास आहे(Jaykumar Gore gets elected because he likes money). पाणी चळवळीच्या खर्चाची सुरुवाती खटाव तालुक्यातून सुरू झाली. खटाव तालुक्याच्या नेतृत्वाने पुढे मान तालुक्याला ही मदतीचा हात दिला.

जयकुमार गोरे यांनी पाणी आणलं नाही | आमदार गावटग्यांना भेटतात, शेतकऱ्यांना नाही | Man Khatav

भाऊसाहेब गुदघे, सदाशिवराव पोळ धोंडीराम वाघमारे अशा अनेक माजी आमदारांनी ही चळवळ सतत पुढे नेण्याचे काम केले. यशवंतराव चव्हाण शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे उरमोडी प्रकल्प आकारास आला.येरळा नदीवरील धरण हे शरद पवार यांच्यामुळेच तयार झाले. या धरणामुळे जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांना ही लाभ झाला.

मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या जयकुमार गोरेंसाठी तोंडाची वाफ घालवू नका

जयकुमार गोरे यांचे कट्टर कार्यकर्ते असलेले सोमनाथ बुदे हा शरद पवार यांनी बांधलेल्या धरणातील पाण्याच्या बळावर शेती करतो असे आंबवडे गावातील नागरिकांनी सांगितले. अंबवडे हे गाव सामाजिक सलोखा जपणारे गाव आहे. सोमनाथ बुधे, जाधव यांच्यासारखे काही व्हाट्सअप विद्यापीठातून उदयास आलेले अंध भक्तांना जुना इतिहास माहित नाही जयकुमार गोरे हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते म्हणून त्यांच्या आम्ही मतदान केले, आता ते भाजपमध्ये आहेत. शिव, शाहू, फुले ,आंबेडकर यांचा विचार मोडीस काढायला निघालेल्या भाजपमध्ये जयकुमार गोरे गेले आहेत. त्यामुळे 18 पगड जातीचा बहुजन वर्गातील लोकांना जयकुमार गोरेचा पराभव करायचा चंग बांधल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले

तुषार खरात

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

5 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

9 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

10 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago