31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeव्हिडीओ

व्हिडीओ

Covid19 : उद्धव ठाकरेंना सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, बाळासाहेबांच्या पिल्ल्या… वाटलं नव्हतं, तू एवढ्या खंबीरपणे काम करशील

टीम लय भारी मुंबई :  ‘बाळासाहेबांच्या पिल्ल्या... केवढी कसोटी ( Covid19 ) आहे लेकरा तुझी. तू खरं बाळासाहेबांचं रक्त आहेस. मीनाताईंचं रक्त आहे तुझ्यात. समर्थपणे...

Coronavirus : अजित पवारांनी सांगितले, उद्धव ठाकरेंना आमदारकी देण्याचे कारण

टीम लय भारी मुंबई : ‘कोरोना’चे ( Coronavirus ) संकट पाहता विधानपरिषदेची निवडणूक होणार नाही. परंतु विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त दोन सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यापैकी...

Covid-2019 : भाजप आमदाराने रस्त्यावर येऊन मशाली पेटवल्या, घोळका केला, अन् सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्यही केले

टीम लय भारी हैदराबाद : ‘कोरोना’च्या ( Covid-2019 ) विरोधात एकजूट दाखविण्यासाठी मेणबत्त्या, पणत्या पेटवा असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याचा विपर्यास करीत एका...

Coronavirus : ‘चलता है’ वृत्तीने नुकसान होईल : विश्वास नांगरे पाटील

Coronavirus टाळण्यासाठी नांगरे पाटलांनी दिल्या टीप्स टीम लय भारी मुंबई : कोरोना ( Coronavirus ) साथीचा प्रसार थांबविण्यासाठी जगभरात सर्वोतोपरी जोमाने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक...

VIDEO : मंत्री बच्चू कडूंनी मंत्रालयाच्या व्हरांड्यातच जनतेची ऐकली गाऱ्हाणी

टीम लय भारी मुंबई : मंत्रालयातील व्हरांड्यात लोकांचा मोठा घोळका आहे... घोळक्याच्या मधोमध मंत्री आहेत... लोकं मंत्र्यांकडे आपल्या समस्यांची निवेदन देत आहेत... मंत्री निवेदन घेऊन...

VIDEO : हा चिमुकला म्हणतोय; मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन

विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन’ अशी आरोळी ठोकली होती. निवडणुकीअगोदर आणि निवडणुकीनंतरही त्यांच्या या गर्जनेची...

VIDEO : धनंजय मुंडेंनी वडिलधाऱ्यांना जेवू घातले, अन् ‘शिवभोजन’चा शुभारंभ केला

टीम लय भारी बीड : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारने राज्यभरात शिवभोजन योजना सुरू केली. बीडमध्येही या योजनेचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या...

VIDEO : राजू शेट्टी यांचा घणाघात : भाजप सरकारचा ‘हा’ चांगला निर्णय महाविकास आघाडीने सूडबुद्धीने बदलला

टीम लय भारी लातूर : बाजार समित्यांचे संचालक मंडळ निवडण्याचे अधिकार शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता. हा निर्णय चांगला होता. पण आताच्या सरकारने...

VIDEO : राजू शेट्टी यांचा सदाभाऊंवर वार, ‘महाविकास आघाडी’ सरकारलाही दिले आव्हान

टीम लय भारी मुंबई : कडकनाथ कोंबडी प्रकल्पात गुंतवलेले पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे नैराश्य आलेल्या प्रमोद जमदाडे या तरूणाने मंगळवारी आत्महत्या केली. त्यासाठी सागर...

VIDEO : बेरोजगार युवक, महिलांसाठी मधमाशीपालन उद्योग, सरकार देणार अनुदान

राज्य सरकारमार्फत मधमाशीपालन ही योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत बेरोजगार युवक, महिला व शेतकरी यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते. शिवाय हा उद्योग सुरू केल्यानंतर...