31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजCoronavirus : 'चलता है' वृत्तीने नुकसान होईल : विश्वास नांगरे पाटील

Coronavirus : ‘चलता है’ वृत्तीने नुकसान होईल : विश्वास नांगरे पाटील

Coronavirus टाळण्यासाठी नांगरे पाटलांनी दिल्या टीप्स

टीम लय भारी

मुंबई : कोरोना ( Coronavirus ) साथीचा प्रसार थांबविण्यासाठी जगभरात सर्वोतोपरी जोमाने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या राज्यातही शासन आणि प्रशासन या संकटाचा सामना करण्यासाठी ताकदीनिशी सज्ज आहे. हे युद्ध प्रत्येकाचे आहे. सावध राहुन यावर मात करता येईल. मात्र ‘चलता है’ या भावनेने आपण आज तिस-या स्टेज वर पोहचलो आहोत. यावर मात करण्यासाठी आत्तापासून आपण शहाणपणाने वागू या. जे सुज्ञ आणि ज्ञानी आहेत, ते जे सांगत आहेत ते उघडे डोळे, स्वच्छ हात आणि योग्य अंतर ठेऊन तंतोतत पाळायचे आहे. असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे.

काय आहेत स्वत:ला वाचवण्याचे आणि सर्वांना जपण्याचे कानमंत्र… ऐका आणि या त्री सुत्रीची नक्की अमलबजावणी करा…

हे सुद्धा वाचा

Coronavirus : मंत्रालयात कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन, मंत्र्यांचे दालन रिकामे करून कक्ष कार्यान्वित

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी