29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeमुंबईVIDEO : बेरोजगार युवक, महिलांसाठी मधमाशीपालन उद्योग, सरकार देणार अनुदान

VIDEO : बेरोजगार युवक, महिलांसाठी मधमाशीपालन उद्योग, सरकार देणार अनुदान

राज्य सरकारमार्फत मधमाशीपालन ही योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत बेरोजगार युवक, महिला व शेतकरी यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते. शिवाय हा उद्योग सुरू केल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या साहित्याच्या खरेदीवर ५० टक्के सवलतही दिली जाते. या योजनेचे फायदे व अनुदानाचे स्वरूप याविषयी सरकारच्या खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी ‘लय भारी’शी बोलताना माहिती दिली. जाणून घ्या मधमाशीपालन योजना…

हा व्हिडीओ आवडल्यास आमचा यू ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा अन् शेअर करा

हे सुद्धा वाचा

VIDEO : अधिकाऱ्यांच्या बदल्या सूडभावनेने नकोत : भाजपने ठणकावले

VIDEO : शाळकरी मुलांना अभियांत्रिकीची तोंड ओळख; राज्य सरकारचा ‘लय भारी’ उपक्रम !

शरद पवार, अजितदादांच्या ‘या’ आदेशाला राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांकडून केराची टोपली

आयएएस अधिकाऱ्याने बनविलेल्या देखण्या गावाचे ९५ अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

आयएएस अधिकाऱ्याने बनविलेल्या देखण्या गावाचे ९५ अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

VIDEO : बेरोजगार युवक, महिलांसाठी मधमाशीपालन उद्योग, सरकार देणार अनुदान
जाहिरात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी