जागतिक

ईशा अंबानीकडे रिटेल व्यवसायाची सूत्रे

टीम लय भारी

मुंबई : मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांच्याकडे रिलायन्स रिटेलची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. यापुढे ईशा अंबानी रिटेल व्यवसायाच्या अध्यक्षा असतील. 27 जून रोजी जिओच्या बोर्ड बैठकीत आकाश अंबानी यांची जिओ इंफोकाॅम लिमीटेडच्या बोर्डाने अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची बातमी समोर आली. 2008 मध्ये फोर्ब्सने सगळ्यात तरुण अरबपतीमध्ये स्थान दिले होते. त्यावेळी त्यांची संपत्ती 460 करोड होती.

ईशा अंबानी फुटबाॅल पटू आहे. तिचा जन्म 23 ऑक्टोबर 1991 मध्ये झाला. तिने मासशास्त्राची पदवी घेतलेली आहे. ईशा अंबानीला 2014 मध्ये जिओ आणि रिलांयस रिटेलच्या निर्देशक मंडळात सामील करण्यात आले होते. जगातील 12 शक्तीशाली माहिलांमध्ये तिचे नाव आहे. ईशा अंबानी बिझनेस एनालिस्टच्या मॅककिंसेय अँड कंपनीमध्ये काम केले आहे. त्यानंतर तिला रिलाईन्स जिओ आणि रिलाईन्स रिटेलच्या बाॅर्ड ऑफ डायरेक्टरपद मिळाले. 2015 मध्ये रिलायन्स 4जी ईशाने तिचा भाऊ आकाश अंबानी बरोबर लाॅन्च केला. ईशा अंबानीला दोन भाऊ आहेत. आकाश अंबानी हा तिचा जुळा भाऊ असून अनंत अंबानी तिच्या लहान भावाचे नाव आहे.

हे सुध्दा वाचा:

बंडखोर आमदारांनी गुवाहाटीत राहण्याची आसाम सरकारला केली परतफेड

राज्यपालांच्या बहुमत चाचणीच्या आदेशाला शिवसेनेने दिले सर्वोच्च न्यायालयात आव्हान

आमदार फुटला, पण त्याचे फेसबुक चालवणारा शिवसैनिक नाही फुटला

रूपाली केळस्कर

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

15 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

15 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

16 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

16 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

16 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

18 hours ago