निवडणूक

उत्तरप्रदेशातील गुंडेगिरी संपविल्यामुळे यूपीमध्ये भाजपाचे सरकार

टीम लय भारी 

मुंबई : उत्तर प्रदेशात गुंडगिरी संपल्यामुळे भाजपचे सरकार उत्तर प्रदेशात आले असल्याची माहिती भारत अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली. आता भाजपची सत्ता यूपी, छत्तीसगड तिथे सुद्धा भाजपला यश मिळाले. कॉंग्रेसचा सुपडा साफ झाला. योगी यांनी कशा पद्धतीने पाच वर्षांमध्ये काम केले ते लोकांना चांगले ठाऊक आहे. एकेकाळी मुंबई मध्ये अंडरवर्ल्डने डोके वर काढले होते त्याच प्रकारची गुन्हेगारी उत्तरप्रदेशात सुरू होती. हेच योगी आदित्यनाथ यांनी ओळखले आणि उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी संपवण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये इन काउंटर केले गेले त्याच धर्तीवर यूपीमध्ये एन्काऊंटर केले. पाच ते सहा गुंड इन काउंटर मध्ये मारले गेले. योगी सरकारने घेतलेले निर्णय सर्व सामान्य लोकांच्या बाजून पण येऊन पोचलेले आहेत त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला अनेक कामे केली आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या दिल्लीतील कामाचा पंजाब येथे निवडणुकीत उपयोग झाला. शिक्षण आणि हॉस्पिटल ह्यावर त्यांनी भर दिला. मुले चांगल्या पद्धतीने प्राथमिक शिक्षण घेत नाहीत इंग्लिश शिक्षण घेतात जास्त डोनेशन दिले जाते त्या ठिकाणी शिक्षण घेतात त्याच धर्तीवर दिल्लीमध्ये चालू होतं त्या ठिकाणी शिक्षण शाळा होत्या विकास केलेला आहे. त्या ठिकाणची प्राथमिक शाळा त्यामध्ये त्यांनी सुधारणा केल्या त्या ठिकाणी तिच्या लोकांना ट्रेनिंग घेऊन त्या लोकांना चांगल्या पद्धतीने त्यांना मुलांना कसे शिकवावे चांगल्या पद्धतीने देण्याचे काम केलं. सर्व समाजाच्या आणि सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन केले.

Shweta Chande

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

2 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

2 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

2 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

4 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

5 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

5 hours ago