मात्र आता वेळापत्रकामध्ये थोडा बदल करण्यात येत असून बारावीचे 5 आणि 7 मार्चला होणारे पेपर हे आता 5 आणि 7 एप्रिलला घेण्यात येणार आहे असे वेळापत्रकात नमूद केले गेले आहे.
बोर्डाने जाहीर केलेल्या या वेळापत्रकात मुख्य म्हणजे दोन पेपरमध्ये हा बदल करण्यात आला आहे. नेमका बदल असा की, 5 मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता 5 एप्रिलला होणार , तर 7 मार्चला होणारा मराठीचा पेपर हा 7 एप्रिल रोजी घेण्यात येईल.
हे सुद्धा वाचा
बारावीची परीक्षा ४ मार्च तर दहावीची १५ मार्चपासून
मुंबई विद्यापीठातील ग्रंथालयाची भयंकर दुर्दशा, हजारो पुस्तकं खराब
Rajasthan Board Releases Class 10, 12 RBSE Exam Schedules
या दोन पेपर च्या तारखांमध्ये बदल करण्यामागचे कारण असे की, 23 फेब्रुवारीला या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोला पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात जवळ आग लागली होती. त्यामुळे हा शिक्षण मंडळाने निर्णय घेतला आहे. 5 आणि 7 मार्च या तारखेला जे पेपर होते त्यातील काही प्रश्नपत्रिका या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे बोर्डाने बैठक घेऊन या दोन विषयाचे पेपर पुढे ढकलले आहेत.
आणि दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच होणार याबाबतची माहिती राज्य शिक्षण मंत्रिमंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…
जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…