क्रिकेट

विमेन्स प्रिमियर लीगमध्ये 87 खेळाडूंचा लिलाव; वाचा कोणत्या फ्रंचायझीमध्ये कोणता महिला खेळाडू

विमेन्स प्रिमियर लीग (WPL 2023) चे सामने पुढच्या महिन्यात सुरु होणार असून सोमवारी मुंबईत महिला खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलाव प्रक्रीयेत एकुन 87 खेळाडू विकले गेले, त्यापैकी 57 महिला खेळाडू हे भारतीय होते. या लिलाव प्रकीयेत उत्तर प्रदेश वॉरियर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स या पाच फॅंचायझी सहभागी झाल्या होत्या. या पाचही फ्रँचायझींनी 59.5 कोटी रुपये खर्च केले. सर्वाधिक बोली भारतीय महिला क्रिेकेटपटू स्मृती मंधानावर लागली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने तिला 3.40 कोटींना खरेदी केले. तर ऍशलेह गार्डनर ही परदेशातील सर्वात महागडी खेळाडू ठरली तीला 3.20 कोटींची बोली लागली. पाच ही फँचायझींनी खरेदी केलेले खेळाडू पुढील प्रमाणे आहेत.

मुंबई इंडियन्स:

हरमनप्रीत कौर (भारत), नताली सायव्हर (इंजि.), अमेलिया केर (न्यूझीलंड), पूजा वस्त्राकर (भारत), यास्तिका भाटिया (भारत), हीदर ग्रॅहम (ऑस्ट्रेलिया), इसाबेल वोंग (इंजि.), अमनजोत कौर (भारत) , धारा गुजर (भारत), सायका इशाक (भारत), हेली मॅथ्यूज (डब्ल्यूआय), क्लो ट्रायॉन (एसए), हुमैरा काझी (भारत), प्रियांका बाला (भारत), सोनम यादव (भारत), जिंतीमणी कलिता (भारत), नीलम बिश्त (भारत)

उत्तर प्रदेश वॉरियर्स:

सोफी एक्लेस्टोन (इंजि.), दीप्ती शर्मा (भारत), ताहलिया मॅकग्रा (ऑस), शबनीम इस्माईल (एसए), अलिसा हिली (ऑस), अंजली सरवानी (भारत), राजेश्वरी गायकवाड (भारत), पार्श्वी चोप्रा (भारत) ), श्वेता सेहरावत (भारत), एस यशश्री (भारत), किरण नवगिरे (भारत), ग्रेस हॅरिस (ऑस), देविका वैद्य (भारत), देविका वैद्य (भारत), लॉरेन बेल (इं.), लक्ष्मी यादव (भारत), सिमरन शेख (भारत).

दिल्ली कॅपिटल्स:

जेमिमाह रॉड्रिग्स (भारत), मेग लॅनिंग (ऑस), शफाली वर्मा (भारत), राधा यादव (भारत), शिखा पांडे (भारत), मारिजाने कॅप (एसए), तितास साधू (भारत), अॅलिस कॅप्सी (इंजि.) , लॉरा हॅरिस (ऑस), जसिया अख्तर (भारत), मिन्नू मणी (भारत), तारा नॉरिस (यूएसए), तानिया भाटिया (भारत), पूनम यादव (भारत), जेस जोनासेन (ऑस), स्नेहा दीप्ती (भारत), अपर्णा मोंडल (भारत), अरुंधती रेड्डी (भारत)

हे सुद्धा वाचा

WPL 2023 : स्मृती मंधानाला लागली सर्वाधिक बोली; ‘या’ खेळाडूंवर कोट्यवधींचा पाऊस!

VIDEO : अदानी गो बॅक, स्टॉप अदानी; हिंडेनबर्ग अहवालानंतर का व्हायरल होताहेत फोटो, व्हिडिओ, जाणून घ्या सत्य
ISRO देणार तुमच्या मुलांना मोफत शिक्षणाची संधी; आजच अर्ज करा

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: 

स्मृती मानधना (भारत), सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड), एलिस पेरी (ऑस), रेणुका सिंग (भारत), रिचा घोष (भारत), एरिन बर्न्स (ऑस), दिशा कासट (भारत), इंद्राणी रॉय (भारत) ), आशा शोभना (भारत), कनिका आहुजा (भारत), डेन व्हॅन निकेर्क (एसए), प्रीती बोस (भारत), पूनम खेमनार (भारत), कोमल झांझाड (भारत), मेगन शुट (ऑस), सहाना पवार (भारत) , हीदर नाइट (इंजी.), श्रेयंका पाटील (भारत)

गुजरात जायंट्स: 

अॅशले गार्डनर (AUS), बेथ मुनी (AUS), सोफिया डंकले (ENG), स्नेह राणा (भारत), अॅनाबेल सदरलँड (AUS), डिआंड्रा डॉटिन (WI), हरलीन देओल (भारत), सबिनेनी मेघना (भारत) , मानसी जोशी (भारत), दयालन हेमलता (भारत), मोनिका पटेल (भारत), जॉर्जिया वॅरेहम (AUS), दयालन हेमलता (भारत), तनुजा कंवर (भारत), सुषमा वर्मा (भारत), हर्ले गाला (भारत), अश्वनी कुमारी (भारत), पारुनिका सिसोदिया (भारत)

 

प्रदीप माळी

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

12 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

12 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

12 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

13 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

14 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

15 hours ago