एज्युकेशन

शरद पवारांनी केले नितीन गडकरींचे तोंडभरून कौतुक

टीम लय भारी

नगर : नगर येतील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकाच व्यासपीठावर आले. नितीन गडकरींचे कौतुक करताना शरद पवार यांनी त्यांच्या रस्ते विकास कामांच्या बाबतीतील व्यवस्थापन आणि सुसूत्रतेवर भाष्य केले. (Sharad Pawar praised Nitin Gadkari)

शरद पवार असेही म्हणाले की नितीन गडकरी हे पक्ष पाहत नाहीत, ते कामावर लक्ष देतात. तसेच गडकरी हे वेगाने काम करण्यासाठी आणि नवनवीन कल्पना राबवण्यासाठी ओळखले जातात.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसची स्वच्छता मोहीम

जयंत पाटील यांनी किरीट सोमय्या यांचा घेतला समाचार

गडकरींच्या कार्यकाळात भारतातील रस्ते पूर्वीपेक्षा दुपटीने वाढले असेही पवार आपल्या भाषणातून म्हणाले. पूर्वी ५ हजार किलोमीटर इतक्या रस्त्यांचे काम झाले होते. परंतु आता हा आकडा १२ हजारांच्याही पुढे गेला आहे.

दरम्यान शरद पवारांनी रस्त्यांबद्दल आपले मत सुद्धा मांडले, रस्त्यांचे महत्व सांगताना ते म्हणाले की मलाही रस्त्यांनी प्रवास करायला आवडतो. कामानिमित्त कुठे जाण्याचे झाल्यास मी रस्त्यांच्या मार्गाचा अवलंब करतो, आजूबाजूला दिसत असलेली पिके, हिरवी झाडे पाहायला मला आवडतात. तसेच कुठल्याही राज्यात गेल्यावर तेथील रस्ते आणि विकास कामांचे कौतुक केल्यास आम्हाला गडकरींचे कौतुक ऐकलायला मिळते. ही गडकरींची कृपा असल्याचे तेथील अधिकारी सांगतात.

परमबीरसिंग यांना भारताबाहेर पळून जाण्यासाठी भाजपची मदत, काँग्रेसचा आरोप

Nitin Gadkari, Sharad Pavar to share dais in Ahmednagar on former’s ‘insistence’

Mruga Vartak

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

3 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

4 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

5 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

5 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

5 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

7 hours ago