मनोरंजन

Aarya 2: आर्या२ चं मोशन पोस्टर आउट

टीम लय भारी

डिस्ने+ हॉटस्टारची ‘आर्या’२०२० मधील सर्वात लोकप्रिय वेब सीरिज बनली आहे. शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये सुष्मिता सेनच्या क्रूर लूकच्या रोमांचक टीझरने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे(Arya became the most popular web series of 2020)

चाहत्यांना आगामी सीझनसाठी त्यांचा उत्साह रोखता येत नाहीये आणि त्याच वेळी मोशन पोस्टारच्या निमित्ताने सुष्मिता सेनने आर्या२ च्या शूटमधील तिची संस्मरणीय आठवण शेअर केली.

आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार? जाणून घ्या नेमकं सत्य

प्रियांकाची घटस्फोटाच्या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया म्हणाली…

प्रत्येक शूट हा कलाकारासाठी एक संस्मरणीय अनुभव असतो, तरीही काही क्षण असे असतात जे आयुष्यभराठी संस्मरणीय बनतात. आर्या 2 मधील अशाच एका घटनेबद्दल बोलताना सुष्मिता सेन म्हणाली की, “जसे जसे आपण पुढे जातो आहोत, प्रेक्षकांना मेकिंग आणि प्रोसेसबद्दल सांगण्याच्या या प्रवासात अशा अनेक घटना आहेत. मात्र, हा असा एक खास सीन आहे, जो आम्ही जयपूरमधील हेलिपॅडवर शूट केला आहे. हे एक महत्त्वाचे दृश्य होते, २४ मिनिटांचा एक मोठा टेक होता जो एकाच वेळी आणि अनेक व्हेरिएशन्ससह शूट केला गेला होता.”

या सीनबद्दल अधिक माहिती देताना सुष्मिताने सांगितले की, “सीझन २ साठी हा एक अतिशय महत्त्वाचा सिक्वेन्स होता. तुम्हाला माहीत असेल की राजस्थानमध्ये ऑफ सीझन पाऊस पडत नाही, मात्र २४ मिनिटांच्या या सीनमध्ये शेवटी प्रचंड गडगडाटासहित पाऊस पडला, फक्त आमच्यासाठी! आम्हाला एक अप्रतिम बॅकड्रॉप स्कोअर मिळाला आणि एनवायरमेंटल साउंडची आवड असलेल्या आमचे दिग्दर्शक म्हणाले की हे यापेक्षा चांगले असूच शकत नाही.

रणबीर आणि श्रद्धा पहिल्यांदाच दिसणार एकत्र, लव रंजनच्या चित्रपटांत करणार काम

Aarya 2: ‘Sherni’ Sushmita Sen announces the trailer release date with an impactful video Bollywood News

त्यामुळे, हा सीन आपल्या सर्वांसाठी हाय पॉइंट आहे आणि तो आमच्यासाठी खूप संस्मरणीय आणि खास दिवस ठरला.”

सुष्मिता सेनने ‘आर्या’द्वारे तिचे डिजिटल पदार्पण तसेच अभिनयात पुनरागमन केले आहे. राम माधवानी यांनी या सीरिजद्वारे वेब विश्वात प्रवेश केला, ज्याने याला आणखी खास बनवले आहे.

सुष्मिता व्यतिरिक्त, या मालिकेत चंद्रचूर सिंग, नमित दास आणि सिकंदर खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि दुसऱ्या आवृत्तीत आणखी नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

12 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

13 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

15 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

15 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

16 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

16 hours ago