31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमनोरंजनरणबीर आणि श्रद्धा पहिल्यांदाच दिसणार एकत्र, लव रंजनच्या चित्रपटांत करणार काम

रणबीर आणि श्रद्धा पहिल्यांदाच दिसणार एकत्र, लव रंजनच्या चित्रपटांत करणार काम

वैष्णवी घाडीगांवकर : टीम लय भारी

रणबीर आणि श्रद्धा कपूर एकत्र चित्रपटात काम करणार आहेत. हे दोघे पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. दोघांचा चाहतावर्ग सुद्धा पुष्कळ आहे. लव रंजन यांच्या लव फिल्म्स या हाऊस ने सोशल मीडियावरून ही माहिती शेअर केली आहे. (Ranbir and Shraddha will be seen together for the first time).

लव फिल्म्स यांची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

लव फिल्म्स हाऊस यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली, ‘ लव रंजन यांनी दिग्दर्शन केलेला बहुचर्चित चित्रपट २६ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया या देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘

मराठी चित्रपटाची कथा पोहचली थेट बॉलीवूडमध्ये, ‘छोरी’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

‘ही माती नाही, शेण आहे,’ म्हणत सोनू सूदच्या फोटोवर नेटकऱ्यांची मजेशीर टिपणी

जुही चावला झाली अलिबागकर,विकत घेतलेल्या जागेची किंमत घ्या जाणून

Ranbir-Shraddha Set A Date

या सिनेमाच्या नावाबद्दल अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. पण रणबीर आणि श्रद्धा यांना एकत्र सिनेमात बघण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. लव रंजन यांनी ‘ प्यार का पंचनामा ‘ ,’ सोनू के टिटू कि स्वीटी’ यांसारखे हिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी