मनोरंजन

स्टार प्रवाह वहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ मालिकेत २ दमदार अभिनेत्रींची होणार एण्ट्री

टीम लय भारी

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ (Nave lakshya) मालिकेमध्ये आता युनिट 9 च्या साथीला आता लक्ष्य मधील युनिट ८ च्या महिला पोलीस हजेरी लावणार आहेत. त्यामुळे ही मालिका आता रंजक वळणावर आलेली पाहायला मिळणार आहे. सुरुवाती पासूनच प्रेकक्ष या मालिकेला पंसती देत आहेत. त्यामुळे या मलिकेतील विषेश भाग पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक्त आहेत. (Nave lakshya serial on star pravah)

आदिती सारंगधर (aditi sarangdhar)तब्बल सहा वर्षानंतर पुन्हा एकदा इन्स्पेक्टर सलोनी देशमुखची भूमिका साकारण्यास सज्ज झाली आहे. तर श्वेता शिंदे (shweta shinde) देखील पुन्हा एकदा रेणुका राठोडची भूमिका साकारताना दिसणार आहे. तब्बल सहा वर्षानंतर या दोन अभिनेत्री पुन्हा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहेत.नवे लक्ष्य (Nave lakshya) या मालिकेत सोहम बांदेकर यश दीक्षितच्या भूमिकेत दिसत आहे. तर अमित दोलावत, शुभांगी सदावर्ते, सोहम बांदेकर, अभिजित श्वेतचंद्र यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘लक्ष्य’ (Nave lakshya) या मालिकेने जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. २०११ पासून सुरू झालेली ही मालिका जवळपास ५ वर्षे टीव्ही माध्यमातून तग धरून होती. एसीपी अभय कीर्तिकर, सलोनी देशमुख, रेणुका राठोड, दिशा सूर्यवंशी, हवालदार मारुती जगदाळे या युनिट 8 मधल्या पात्रांनी मालिकेतून विशेष लक्ष्य वेधून घेतले होते. अशोक समर्थ, श्वेता शिंदे, परी तेलंग, कमलेश सावंत आणि उदय सबनीस अशी कलाकार मंडळी दमदार भूमिकेत पाहायला मिळाली होती. मालिकेच्या या लोकप्रियतेनंतर सोहम प्रॉडक्शनने ‘नवे लक्ष्य’ (Nave lakshya) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली. या मालिकेतच आता या दोन अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.

हे सुध्दा वाचा :

Nave Lakshya: Aditi Sarangdhar and Shweta Shinde of season 1 fame to join the show soon

बाळासाहेब थोरांतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

 

Jyoti Khot

Recent Posts

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

53 mins ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

1 hour ago

हॉटेलात गोळीबार करुन पळ काढणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना…

2 hours ago

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

3 hours ago

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

4 hours ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

5 hours ago