मनोरंजन क्षेत्रामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. सिनेसृष्टीमध्ये रोज काही न् काही घडतच असतं. कधी ते विश्वसनीय असतं तर कधी ते अविश्वसनीय असतं. अशातच आता एक विश्वसनीय किस्सा सुप्रसिद्ध निर्माते आनंद पंडित यांच्या वाढदिवशी घडला आहे. चाहत्यांच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही अशी घटना घडली आहे. आनंद पंडित यांच्या ६० व्या वाढदिवशी अनेक बॉलिवूडमधील अभिनेते आणि गायक त्याचप्रमाणे निर्मात्यांनी हजेरी लावली होती. यावेळी यामध्ये चक्क अभिषेक बच्चन आणि सलमान खान एकत्र आल्याचं पाहायला मिळाले आहेत. त्या दोघांनी एकमेकांना पाहताच मिठी मारली आहे. खरं तर हे बॉलिवूड विश्वामध्ये या आधी फार कमी घडलेलं पाहायला मिळालं आहे.
सलमानची अभिषेकला मिठी
कालपासून विरल भयानी या इंन्स्टा अकाउंटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये आता खान आणि बच्चन एकमेकांना जादू की झप्पी देत असल्याचं दिसत आहे. एका बाजूला अभिनेत्री ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यामध्ये दुरावा आला असल्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. त्यांचा घटस्फोट होण्याची दोखील चर्चा आहे. मात्र अशातच अभिषेक आणि सलमान यांनी एकमेकांना गळाभेट दिली असून याचवेळी बीग बी अमिताभ बच्चन देखील त्या ठिकाणी असल्याने सलमानने अमिताभजींशी हस्तांदोलन केलं आहे.
हे ही वाचा
विवेक बिंद्रानं पत्नीवर उचलला हात; कानाचा पडदा फाटेपर्यंत जबर मारहाण
उद्धव आणि राज एकत्र; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण
यानंतर अभिषेकने गायक सोनू निगमची भेट घेत मिठी मारली आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध निर्माते साजिद नाडियाडवाला यांना देखील अभिषेक बच्चन यांनी मिठी मारली आहे. यावेळी सलमान खान बाजूला झाला. काही तासांपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी या व्हिडीओमध्ये सलमान खान, अभिषेक बच्चन, ऋीतीक रोशन, राकेश रोशन, सोनू निगम, साजिद नाडियाडवाला दिसत आहेत.
सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…
स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…
भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…
कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…
डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…