मनोरंजन

शिल्पा शेट्टी यांचा प्रसारमाध्यमांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

टीम लय भारी
मुंबई : सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी 29 प्रसारमाध्यमांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. (Shilpa shetty files defamation case against 29 media organization)

पोर्नोग्राफी व तत्सम अश्लील कंटेंट निर्मितीसाठी शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली होती. या आधारे अनेक माध्यमातून शिल्पा शेट्टी सुद्धा यात सामील असल्याचे भासवले गेले.

शिवसेनेने घेतला महत्वपूर्ण निर्णय, पुरग्रस्तांच्या मदतीसाठी संपुर्ण वेतन

पोर्नोग्राफी व तत्सम अश्लील कंटेंट निर्मितीसाठी शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली होती

पुरग्रस्तांना मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात

सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात 29 जणांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. यात तिने म्हंटले आहे की, माध्यमांनी प्रसारित केलेल्या चुकीच्या वृत्तांमुळे आपली मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली असून माध्यमांनी जाणीवपूर्वक अश्याप्रकारे वार्तांकन केल्याचा आरोप तिने केला आहे.

प्रसारमाध्यमांसोबतच यात अनेक मोठे पत्रकार सुद्धा आहेत. या कारणावरून शिल्पा शेट्टी यांनी आता आक्रमक पवित्रा घेतल्याचे समजते. व त्या सर्वांविरोधात कोर्टात दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

सुभाष देसाईंनी एमआयडीसीच्या माध्यमातून पुरग्रस्तांना केली मदत

Shilpa Shetty shouted at Raj Kundra during house raid, “What was the need to do all this” :Report

उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टी यांनी ज्या माध्यमांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे, त्यात तिने बिनशर्त माफी व २५ कोटी रुपयांची भरपाई करण्याची मागणी बदनामी करणाऱ्यांविरोधात कोर्टात केली आहे. या प्रकरणावर उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे.

Mruga Vartak

Recent Posts

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

26 mins ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

45 mins ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

1 hour ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

16 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

17 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

17 hours ago