34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनेने घेतला महत्वपूर्ण निर्णय, पुरग्रस्तांच्या मदतीसाठी संपुर्ण वेतन

शिवसेनेने घेतला महत्वपूर्ण निर्णय, पुरग्रस्तांच्या मदतीसाठी संपुर्ण वेतन

टीम लय भारी
मुंबई : महाराष्ट्रात सतत येणाऱ्या वादळांमुळे राज्याच्या खजिन्यावर त्यांचा परिणाम होत आहे, अशात सत्तेत असलेल्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ( Shivsena ministers to donate salary of one month)

शिवसेनेचे सर्व मंत्री व नेते पुरग्रस्तांच्या सुविधेसाठी मदत करणार आहेत. त्यासाठी ते आपल्याला मिळणारे संपुर्ण वेतन पुरग्रस्तांच्या सुविधांसाठी दान करणार आहेत. 1 महिन्याचे सर्व वेतन सर्व मंत्री दान करणार असल्याचे ट्विट शिवसेनेने केले आहे.

मी आणि मुख्यमंत्री मित्र आहोत! देवेंद्र फडणवीसांचं प्रांजळ उत्तर

संजय राऊत यांचा पुन्हा एकदा ‘या’ प्रकरणावरून मोदी सरकारवर हल्लाबोल

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरून हा निर्णय घेतला आहे.

Shivsena
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून

खासदार किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा दावा, आमदार प्रताप सरनाईक यांनी कायदेशीर दंड थोपटले

Maharashtra: Devendra Fadnavis, Pravin Darekar embark on thr .. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/84815127.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून महाराष्ट्रातील पुरग्रस्तांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेनेचे सर्व मंत्री, राज्यमंत्री, विधानसभा व विधानपरिषद आमदार एक महिन्याचे संपूर्ण वेतन देणार आहेत. या निर्णयाचे कौतुक आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी