मनोरंजन

तिरुपती लाडू वादावरून ‘या’ अभिनेतावर चिडले पवन कल्याण

गेल्या काही दिवसांपासून तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणाऱ्या लाडूवरून वाद सुरु आहे. आता या वादाने जोर पकडला आहे. आता राजकारणापासून ते चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तींपर्यंत सर्वचजण या विषयावर आपली मते मांडत आहेत. या संवेदनशील विषयावर, तमिळ अभिनेता कार्तीने तिरुपती लाडू वादावर टिप्पणी केली. मात्र, त्यांचे असं करणे त्यांनाच भोवले. (tirupati laddu controversy pawan kalyan angry on karthi)

इटलीमध्ये ‘वॉर 2’ ची शूटिंग सुरू, हृतिक-कियाराचा डान्स व्हिडिओ लीक

कार्तीने केलेल्या टिप्पणी केल्यानंतर त्यांना आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची सोशल मीडियावर माफी मागावी लागली आहे. कार्तीने केलेल्या कमेंटवर  पवन कल्याण यांनी संताप व्यक्त करत त्यांना त्यांना फटकारले. (tirupati laddu controversy pawan kalyan angry on karthi)

दरम्यान, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी प्रभूला प्रसन्न करण्यासाठी 11 दिवसांच्या तपश्चर्येचा भाग म्हणून कनक दुर्गा मंदिरात शुद्धीकरण विधींमध्ये भाग घेतला. (tirupati laddu controversy pawan kalyan angry on karthi)

23 सप्टेंबर रोजी कार्ती हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यादरम्यान अँकरने काही मीम्स सादर केले, त्यातील एक लाडूंबाबत होता. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि ‘इप्पुडू लाडू गुरांची मतलदाकाकोडाडू (आता लाडूंबद्दल बोलू नये) आम्हाला या विषयावर बोलायचे नाही, हे सर्व काय आहे.’ हे सांगताना तो हसला. कार्तीच्या या वक्तव्यामुळे पवन कल्याण संतापले आणि त्यांनी सेलिब्रिटींना या वादावर बोलणे टाळण्यास सांगितले. (tirupati laddu controversy pawan kalyan angry on karthi)

‘पुष्पा 2’ ची नवीन रिलीज डेट जाहीर, या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

24 सप्टेंबर रोजी विजयवाडा येथे माध्यमांशी संवाद साधताना पवन कल्याण यांनी कार्ती यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. चित्रपटसृष्टीतील लोकांना या विषयावर चर्चा करायची असेल तर त्यांनी एकतर समर्थन करावे किंवा त्यावर भाष्य करू नये, असे ते म्हणाले.  (tirupati laddu controversy pawan kalyan angry on karthi)

पवनने लोकांना सार्वजनिक मंचांवर या विषयावर भाष्य करण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन केले आणि ही गंभीर चिंतेची बाब आहे यावर जोर दिला. कार्ती यांच्या टिप्पणीला उत्तर देताना ते म्हणाले, ‘आता कोणत्याही संवेदनशील मुद्द्यावर असे बोलण्याचे धाडस करू नका.’ (tirupati laddu controversy pawan kalyan angry on karthi)

जेव्हा पवन कल्याण विजयवाडा येथील मंदिरात पोहोचला तेव्हा त्याला पत्रकारांनी कार्तीच्या टिप्पणीबद्दल विचारले. पवन कल्याणची प्रतिक्रिया व्हायरल झाल्यानंतर कार्तीने सोशल मीडियावर माफी मागितली. त्यांनी लिहिले, ‘प्रिय @PawanKalyan सर, तुमच्याबद्दल मनापासून आदर व्यक्त करून, अनावधानाने झालेल्या गैरसमजाबद्दल मी माफी मागतो. भगवान व्यंकटेश्वराचा नम्र भक्त म्हणून मी नेहमीच आपल्या परंपरांचा आदर केला आहे. सादर.’ (tirupati laddu controversy pawan kalyan angry on karthi)

काजल चोपडे

Recent Posts

इटलीमध्ये ‘वॉर 2’ ची शूटिंग सुरू, हृतिक-कियाराचा डान्स व्हिडिओ लीक

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या डांस आणि आपल्या फिटनेससाठी चर्चेत असतो. त्यांची जादू आजही प्रेक्षकांवर…

1 hour ago

रोज रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ सोपे व्यायाम, मांड्यांमधील चरबी होईल कमी

स्त्री-पुरुषांच्या शरीराचा वरचा भाग तंदुरुस्त असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं, पण मांड्यांवरची चरबी खूप वाढलेली असते…

2 hours ago

वजन कमी झाल्यानंतर त्वचा घट्ट होण्यासाठी करावे ‘हे’ सोपे उपाय

वजन कमी केल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. वजन जेवढे संतुलित ठेवले जाते तेवढा आजारी…

3 hours ago

विराट कोहलीचे ‘हे’ कौशल्य पाहून व्हाल थक्क, पहा व्हिडिओ

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली हा जगातील महान फलंदाजांपैकी एक आहे.…

3 hours ago

कामरान अकमलने केली पीसीबीची कानउघाडणी, म्हणाला -‘बीसीसीआयकडून शिका’

पाकिस्तान क्रिकेटची स्थिती खूपच खराब आहे. पाकिस्तान कोणताही सामना जिंकू शकत नाही आहे, या उलट…

4 hours ago

Ladki Bahin योजना निवडणुकीपुरती | १५०० दिले, अन् तेल, साखरचे दर वाढवले | मागचेच सरकार चांगले

लय भारी चे संपादक तुषार खरात कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निढळ या गावी नुकताच दौरा केला(Ladki…

4 hours ago