प्रदुषण आणि केसांची काळजी न घेणे या कारणामुळे आपल्याला केस गळतीला सामोरे जावे लागते. यामुळेच जर तुम्हाला तुमचे केस मऊ आणि सिल्की हवे असतील तर करा हे उपाय.
माधुरी दीक्षितच्या मुलाने केस दान करत दाखविली उदारता, माधुरीने शेअर केला व्हिडिओ
शरीरातील व्हिटामिन सी कमी होण्याची ‘ही’ महत्त्वाची लक्षणे जाणून घ्या
नारळाच्या तेलाने मसाज करणे
थंडीच्या ऋतूत केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच केस खूपच कोरडे वाटू लागतात. त्यामुळे अशावेळी नारळाचे तेल उपयोगी पडते. तेव्हा नारळाच्या तेलाने केसांना चांगला मसाज करायचा. केसांना लावायच्या आधी तेल थोडंफार गरम करून घ्यायचं. अशा प्रकारे गरम तेलाने मालिश केल्याने केस मऊ होण्यास मदत होते. त्यामुळे केसांचं रक्ताभिसरण चांगल होतं.
सारखे केस धुवू नये
थंडीच्या वातावरणात केस सारखे धुवू नये. केस सतत धुतल्याने केसांमधील नैसर्गिक तेल निघून केस कोरडे पडतात. केस हे आठवड्यातून फक्त दोनच वेळा धुवावेत. केस धुताना एक काळजी मात्र नक्की घ्यायची ती म्हणजे, केसांना कंडिशनर लावणे. त्यामुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहतो.
दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता – राजेश टोपे
A nutritionist, a dermatologist and a hairstylist share their top tips to prevent hair fall
केसांना कोरफड लावावी
कोरफड जेल केसांना लावल्याने केस गळती आटोक्यात येण्यास मदत होते. त्यामुळे केस दाट आणि मजबूत बनतात. तसेच कोरफडीचा रस काढून केसांना लावल्याने कोंडाही कमी होतो. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलात कोरफडीचा रस टाकल्याने केस खूप छान व मऊ होण्यास मदत होते.
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…
जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…