आरोग्य

तुम्ही पण फ्रिजमधील थंड पाणी पिता का? तर जाणून घ्या आरोग्यासाठी किती घातक

एप्रिल महिना सुरु झाला आहे. जस-जस उन्हाळा (Summer) वाढत आहे, तस-तस वातावरणात देखील वाढ होत आहे. घरच्या बाहेर निघताच कडक उन्हाळ्याचा भास होतो. यांनतर येणार घाम आणि घाबरल्या सारखा वाटतं असल्यामुळे सर्वेजण पहिले पाणी पिण्याची घाई करतात. लोक जितका थंड पाणी मिळेल तितका थंड पाणी पाणी पितात. अशा वेळी काही लोक सरळ फ्रिजमधून बाटली काढून पाणी पिण्यास सुरुवात करते. (Health Tips Fridge cold water can be harmful for health) पण तुमची ही सवय तुम्हाला आजारी बनवू शकते.

कडक उन्हाळा आल्यावर थंडगार पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तुम्हालाही फ्रीजचे थंड पाणी पिण्याची सवय असेल तर सावधान. फ्रिजचे थंड पाणी प्यायल्याने लठ्ठपणा तर वाढतोच पण इतर अनेक आजारांचा धोकाही निर्माण होऊ शकतो. तर चला आज जाणून घ्या फ्रिजमध्ये ठेवलेले पाणी आरोग्यासाठी धोकादायक का मानले जाते? (Health Tips Fridge cold water can be harmful for health)

फक्त केळीच नव्हे तर त्याची साल देखील आहे चेहऱ्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अति उष्णतेमध्ये थंड पाणी प्यायल्याने तुम्ही आजारी पडू शकता. शरीराच्या तापमानात अचानक होणारा बदल आरोग्यास हानी पोहोचवू शकतो. अति थंड पाणी किंवा कोणत्याही द्रवामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे पचनक्रिया मंदावते. अशा स्थितीत शरीराचे लक्ष पचनक्रियेकडून शरीराचे तापमान नियंत्रित करण्याकडे वळते. (Health Tips Fridge cold water can be harmful for health)

हृदयासाठी धोकादायक:
थंड पाणी हृदयासाठी धोकादायक मानले जाते. त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित होऊ लागतात आणि रक्तप्रवाह मंदावतो. कधीकधी थंड पेयांमुळे रक्तवाहिन्या खूप कठीण होतात, ज्यामुळे समस्या उद्भवू शकतात. (Health Tips Fridge cold water can be harmful for health)

तुम्ही उन्हाळ्यात खजूर खाऊ शकता का?

लठ्ठपणा वाढतो:
थंड पाण्याने चरबी अधिक हळूहळू वितळते. अशा परिस्थितीत लठ्ठपणा कमी करणे आणि चरबी जाळण्यात अडचण येते. वजन कमी करायचे असेल तर थंड पाणी अजिबात पिऊ नका. तुम्ही फक्त सामान्य किंवा कोमट पाणी प्यावे. (Health Tips Fridge cold water can be harmful for health)

उन्हाळ्यात नाश्त्यामध्ये ‘या’ हेल्दी पदार्थांचे करा सेवन

पचन बिघडते:
थंड पाणी देखील पोट आणि पचनासाठी चांगले मानले जात नाही. थंड पाणी प्यायल्याने आतडे आकुंचन पावतात आणि त्यामुळे पोट साफ होण्यास प्रतिबंध होतो. अशा स्थितीत बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. खराब पचनामुळे गॅस आणि ॲसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात. (Health Tips Fridge cold water can be harmful for health)

काजल चोपडे

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

4 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

5 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

8 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

9 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

10 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago