आरोग्य

चहा पिल्याने वजन खरंच वाढते का?

जगभरात चहा (Tea ) प्रेमी खुप पाहायला मिळतात. बहुतांश लोकांचा चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नसते. दिवसभर सतत चहा पित राहणारे अनेक जण आपल्या आजूबाजूला असतात.दिवसाची सुरुवात चहाने केली, तर संपूर्ण दिवस चांगला जातो, असाही काहींचा समज असतो. पण हाच चहा प्यायल्यानंतर आपले वजन वाढते असे अनेकांना वाटते. त्यामुळे चहा बंद करावा का असा विचार लोक करतात. पण हो खरचं करा. कारण चहा पिण्याने वजन खरचं वाढतं. अनेकजण या गोष्टी हसण्यावर नेतात. पण ही बाब गंभीरतेने घेणं गरजेचं आहे. (tea Could Be The Reason Of Your Weight Gain )

‘चहा’ मध्ये फॅटनिंग म्हणजेच वजन वाढवणारा असा कोणताही घटक नाही. चहा हे कमी कॅलरीयुक्त पेय आहे. त्यामुळे चहाने वजन वाढत नाही. तर आपण चहामध्ये टाकलेले घटक वजन वाढविण्याचे काम करतात. फुल फॅट्स क्रीम दूध आणि साखरेने वजन वाढते. जर तुम्ही हाय फॅट्स दुधाचा चहा प्यायला, तर त्यामुळे शरीरातील चरबी आणि वजनही वाढते.

काही जणांना त्यांच्या चहामध्ये जास्त साखर घालतात. ज्यामुळे वजन वाढू शकते. साखरेचे प्रमाण कमी करा. कारण एक टीस्पून साखरेमध्ये फक्त १९ कॅलरीज असतात. यासोबतच चहासोबत बिस्कीटसारखे अनहेल्दी स्नॅक्स घेतल्यास वजनही वाढते.

शिजवलेलं अन्न किती काळ फ्रिजमध्ये ठेवावं? जाणून घ्या

रोजच्या चहामध्ये जास्त चरबीयुक्त दूध आणि साखर असते. चहाच्या सरासरी कपमध्ये 120-150 कॅलरीज असतात. पण अनेकांना हा चहा हवांच असतो. त्यासाठी काही उपाय जाणून घेऊ.

  • चहा बनवताना त्यामध्ये साखर घालून नका.
  • अनेकज चहामध्ये साखरेऐवजी आर्टिफिशियल स्वीटनर्स घालतात. तर याचं देखील प्रमाण कमी असावं.
  • चहात गूळ, मध, खडीसाखर यांचा वापर करावा.
  • चहामध्ये फॅटयुक्त दूध वापर नये.
  • चहा दिवसातून एकदाच घेण्याचा प्रयत्न करा.
धनश्री ओतारी

Recent Posts

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

21 mins ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

1 hour ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

2 hours ago

मधमाशी सौंदर्य खुलवते, आजार बरे करते

सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास…

2 hours ago

मधमाशीकडून शिका बिझनेस मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

3 hours ago

निवडणूक कामात हलगर्जीपणा करणारे नाशिकचे दोन पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस आयुक्त संदीप कर्णिक

निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना (Two policemen suspended) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (…

4 hours ago