नोकरी

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई येथे भरती सुरु

टीम लय भारी

मुंबई : कोरोना महामारीनंतर अनेकांनी आपल्या चांगल्या नोकऱ्या गमावल्या. पण आता अनेक ठिकाणी भरती सुरु झाली असून पात्र आणि इच्छुक आणि उमेदवारांना आपल्या क्षेत्रात नोकरी करण्याची संधी उपलब्ध होत आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे १४ रिक्त जागांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र उमेदवार या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

शिपिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडिया अर्थात SCI मध्ये मुंबई येथे मास्तर आणि सागरी अभियंता या पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरती करण्यात येणार आहे. यासाठी 29 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदाबाबतची सर्व माहिती https://cutt.ly/4K6GqL3 या पीडीएफ फाईल मध्ये देण्यात आली आहे. तर पात्र आणि इच्छुक उमेदवार https://cutt.ly/AK6G9Nc येथे आपला ऑनलाईन अर्ज करू शकतात. http://www.shipindia.com ही शिपिंग कॉर्पोरेशन मुंबईची अधिकृत वेबसाईट असून सदर कंपनी संदर्भातील सर्व माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच या पदांसाठी ऑफलाईन अर्ज देखील करण्यात येऊ शकतात. श्री कपिल मीराखुर, एसएम फ्लीट पर्सोनेल विभाग द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. “शिपिंग हाऊस”, 3रा मजला, 245 मॅडम कामा रोड, मुंबई, पिन – 400021 या पत्त्यावर पात्र उमेदवार आपला ऑफलाईन अर्ज पाठवू शकतात. पात्र उमेदवारांनी आपला ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज सादर करताना या पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे या अर्जासोबत जोडून पाठवावीत.

हे सुद्धा वाचा :

ESIC मध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी

जेट एअरवेज पुन्हा घेणार भरारी

महाराष्ट्रातील तरुणांना शासकीय सेवेत दाखल होण्याची सुवर्णसंधी !

पूनम खडताळे

Recent Posts

नाशिकच्या रस्त्यांवर धावणार 50 इलेक्ट्रिक बस

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…

2 hours ago

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

2 hours ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

15 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

15 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

16 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

16 hours ago