महाराष्ट्र

Air Asia flight विमानातून अचानक धूर निघताच पुणेकर घाबरले, प्रवाशांचा पोटात गोळा आला आणि…

जयपूर-पुणे फ्लाइट एक तास उशाराने उडाले

टीम लय भारी

जयपूर : पुणेकर प्रवाशांना घेऊन धावपट्टीवर उड्डाणासाठी सज्ज असलेल्या (air asia flight) जयपूर-पुणे फ्लाइटमूधन उड्डाणापूर्वी धूर निघू लागल्याने भीतीने प्रवाशांचा पोटात गोळा आला. परंतु तातडीने या विमानाची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर विमानात कोणताही बिघाड नसल्याचे आढळल्यावर विमानाला पुन्हा पुण्यासाठी रवाना करण्यात आले.

जयपूर एयरपोर्टवर एयर आशियाचे फ्लाइट आय 5-142 मधून धूर निघू लागल्याने एकच गोंधळ उडाला. फ्लाइट जयपूरपूर पुण्यासाठी रवाना होत होते. तेव्हा अचानक पायलटला विमानाच्या मागच्या भागातून धूर निघताना दिसला.

पायलटने ही माहिती ताबडतोब एयर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर (एटीसी) आणि एयरलाइन्स टेक्निकल स्टाफला दिली. ज्यानंतर एटीसीने विमान ताबडतोब अ‍ॅप्रिनमध्ये आणण्याचे निर्देश दिले. विमान अ‍ॅप्रिनवर आणल्यानंतर विमानाची तांत्रिक तपासणी करण्यात आली. एक तासाच्या तपासणीनंतर विमानात कोणताही बिघाड नसल्याचे आढळल्यानंतर विमान पुन्हा पुणेसाठी रवाना करण्यात आले.

अभिषेक सावंत

Share
Published by
अभिषेक सावंत

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

12 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

12 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

13 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

13 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

14 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

16 hours ago