महाराष्ट्र

काँग्रेसचा विचार हा देशाच्या प्रगतीचा आणि माणसाच्या उन्नतीचा आहे : बाळासाहेब थोरात

टीम लय भारी

मुंबई : राज्यात काँग्रेस पक्षाचा विस्तार व्हा यासाठी अनेक ठिकाणी काँग्रेसची सभासद नोंदणी सुरु आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक १५ जानेवारी २०२२ पासून सभासद नोंदणीला सुरुवात झाली आहे(Congress is for the progress of country and the upliftment of people).

या भव्य कार्यक्रमाला अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या या प्रशिक्षणासाठी सभासद नोंदणी मोहिमेचे राष्ट्रीय संयोजक के राजू ऑनलाईन उपस्थित होते.

काँग्रेसचा विचार हा देशाच्या प्रगतीचा आणि माणसाच्या उन्नतीचा आहे. सभासद नोंदणी मोहिमेच्या माध्यमातून आम्ही संविधानाने सांगितलेला हा समतेचा विचार घेऊन जनसामान्यांपर्यंत जाऊ आणि काँग्रेस पक्षाला अधिक मजबूत करू असा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन बाळासाहेब थोरात यांनी केले(will make the Congress party stronger, asserted Balasaheb Thorat).

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र वैचारिक दडपशाही खपवून घेणार नाही, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याची स्टार प्रवाहला तंबी

बाळासाहेब थोरातांच्या दुरदृष्टीतून साकारला ई- पीक पाणी प्रकल्प, राजस्थान सरकारनेही घेतला आदर्श

सहकाराचे एक आदर्श मॉडेल राज्याला देणारे भाऊसाहेब थोरात

MVA government like a three-wheeler? They are extremely useful for the common man, quips Balasaheb Thorat

Team Lay Bhari

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

9 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

9 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

10 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

10 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

12 hours ago