Jaykumar Gore | जनावरांवर भुंकणारा कुत्रा | सर्वोच्च न्यायालयाची तिखट टिप्पणी

भाजपचे आमदार जयकुमार गोरे(Jaykumar Gore) यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत त्याची संभावना जनावरांवर भुंकणारा कुत्रा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे(MLA Jayakumar Gore has been accused of corruption). छत्रपती एज्युकेशन सोसायटी आणि नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन व इतर याच्यात सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला दाखल झालेला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयकुमार गोरे यांचे फाजिल लाड पुरविले

सोसायटीचे खरे विश्वस्त कोण यावरून दोन गटात वादंग आहेत एक गट मायनीच्या देशमुख यांचा आहे. तर दुसऱ्या गट जयकुमार गोरे यांचा आहे. उसाचं वाड बारवड येथील संस्थेचा आहे. तिथे दोन गटात वाद आहेत. सध्या संस्थेवर जयकुमार गोरे यांचा ताबा नाही तरीही जयकुमार गोरे यांनी नॅशनल कमिशनर ला पत्रे लिहून देशमुख यांच्या मायणी येतील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेणाऱ्या संस्थेला मंजूर देऊ नका असा पत्रव्यवहार केला आहे.

मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या जयकुमार गोरेंसाठी तोंडाची वाफ घालवू नका

ही वृत्ती म्हणजे जनावरांवर भुंकणाऱ्या कुत्रा अशा पद्धतीची असल्याचा प्रखर प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेलआहे. जयकुमार गोरे यांचा एकच प्रताप न्यायालयासमोर आलेला आहे. आणखीन प्रताप उघडे झाले तर न्यायालय काय काय प्रतिक्रिया व्यक्त करू शकेल याची कल्पनाच न केलेली बरी.

 

तुषार खरात

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

7 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

8 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

11 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

11 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

11 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

12 hours ago