महाराष्ट्र

रुग्णवाहिकेला भाडे आकारल्यास आंदोलन करणार : शेखर कासुर्डे

टीम लय भारी

पाचगणी  : पाचगणी नगरपालीकेला महाबळेश्वर मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांनी स्थानिक आमदार निधीतुन रुग्नवाहीका दिली आहे. पाचगणी नगरपालीका कोव्हीड कार्यकाळ संपल्यानंतर रुग्नवाहीका भाडे निश्तिती करण्याचा फतवा पाचगणी नगरपालिकेने संमत केला आहे(MLA Makrand Patil has donated an ambulance from the local MLA fund) .

पाचगणी नगरपालीकेच्या या फतव्याविरोधात रुग्नवाहीकेच्या भाडे निश्तितीबाबत नगरपालीकेच्या गैरजबाबदार भुमीकेविरोधात भाडेनिश्चिती रद्द करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा पाचगणी व पाचगणी परीसरातील लोकांच्या आरोग्याकरीता पाचगणी नगरपालीकेविरोधात आदोलन छेडण्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांनी दिला आहे .

आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांसाठी पंचतारांकित संधी

चक्क हेअरबँडमध्ये लपवले साडे अकरा तोळ्यांचे सोने

आमदार मकरंद पाटील यांनी स्थानिक आमदार निधीतुन रुग्नवाहीकेचे दिले दान

माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, महाबळेश्वर वाई खंडाळा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांनी पाचगणी शहरातील रुग्णाची होणारी ससेहोलपट थाबवावी. त्यासाठी स्थानिक आमदार निधीतुन सर्वसामान्याच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावावा म्हणुन सदैव मोफत रुग्नवाहीका नगरपालीका पाचगणी यांना दिली आहे. पाचगणी नगरपालीकेने कोव्हीड काळ सपंल्या नंतर रुग्णवाहिकेचे भाडे निश्चित करण्याचा ठराव केला आहे .

पाचगणी नगरपालीकेची रग्नवाहीकेची सोय पुर्णता मोफत असताना भाडे निश्चितीचा निर्णय पुर्णता चुकीचा आहे . याबाबत महाबबळेश्वर मतदार संघाचे आमदारांनी पाचगणी नगरपालीकेला रुग्नवाहीका मोफत दिली. सर्वसामान्य नागरीकांना वेठीस धरण्याचा नगरपालीकेचा निर्णय बेकायदेशीर आहे . पाचगणी नगरपालीका सर्वसामान्य जनतेला वेठीस धरुन आमदारांच्या भुमीकेला बदनाम करण्याचा डाव टाकत आहे .

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांचं प्रत्युत्तर

Wai Election Results 2019 Live Updates Makrand Laxmanrao Jadhav Patil of NCP Wins

पाचगणी शहरातील सर्वसामान्य जनतेला मुलभुत आरोग्यसेवा देण्याकरीता आमदार सक्षम असताना पाचगणी नगरपालिकेने केलेला ठराव त्वरीत रद्द न केल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नाला वाचा फोडण्याकरीता पाचगणी नगरपालीकेच्या भाडे निश्चितीच्या विरोधात आदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांनी दिला आहे.

 

Mruga Vartak

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

6 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

6 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

8 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

11 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

11 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

14 hours ago