30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeटॉप न्यूजचक्क हेअरबँडमध्ये लपवले साडे अकरा तोळ्यांचे सोने

चक्क हेअरबँडमध्ये लपवले साडे अकरा तोळ्यांचे सोने

टीम लय भारी

तामिळनाडू : तामिळनाडूच्या मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका प्रवाशाने चक्क 115 ग्रॅमचे सोने हेअरबँडच्या आतमध्ये लपवले होते. संबंधित व्यक्ती दुबईहून भारतात आली होती (Eleven and a half weights of gold hidden in the hairband).

सोने गुलाबी रंगाच्या हेअर बँड्सच्या आत तारांच्या स्वरूपात लपवण्यात आले होते. जप्त करण्यात आलेले सोने तब्बल 5 लाख 58 हजार 900 रुपयांचे असल्याचे समजते. संबंधित व्यक्ती एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाईट मधून दुबईतून भारतात आली होती.

चंद्रकांत पाटील यांचा जावईशोध, म्हणे ‘जम्मू – काश्मिर’ मध्ये ‘आदर्श लोकशाही’

‘बळीराजा’चा सन्मान करणारा सण, ‘ओणम’

सोने जप्त करण्यात आले असून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे (Further investigation is currently underway).

Eleven and a half weights of gold hidden in the hairband
जप्त करण्यात आलेले सोने तब्बल 5 लाख 58 हजार 900 रुपयांचे सोने

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांचं प्रत्युत्तर

Gold Price Today, 20 Aug 2021: MCX gold up; bulls wait for positive news to rally; key factors limiting upside

या आधीही उझबेक वंशाच्या दोन व्यक्तींनी एक कोटी रुपयांचे सोने देशात तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता. त्या दोघांनाही दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतररष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते (Both were taken into custody at Delhi’s Indira Gandhi International Airport).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी