महाराष्ट्र

बेकायदेशीर वैद्यकीय अधिकाऱ्याची हकालपट्टी करावी, प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

टीम लय भारी

नवी मुंबई: नवी मुंबईमहानगर पालिकेत वैद्यकीय क्षेत्रात भोंगळ कारभार पाहायला मिळाला आहे. पालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. अजय गडदे यांची बेकायदेशीररित्या वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने अजय गडदे यांची हकालपट्टी करण्याची मागणी  केली आहे (Navi Mumbai Municipal Corporation, demand for suspension of medical officer).

अशा पद्धतीचा मनाचा कारभार पालिकेकडून चालू असताना नागरिकांना दंत चिकित्सक डॉ. वैद्यकीय अधिकारी म्हणून लाभले आहेत. परंतु, हेच डॉ. कोरोना संबंधित कामकाजावर नियंत्रण करण्याचा पदभार स्वीकारत नवी मुंबईतील जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत.

Breaking : आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला

वरुण गांधींनी अटल बिहारी वाजपेयींचा जुना व्हिडीओ केला ट्वीट, म्हणाले…!

तरीही नवी मुंबई महानगरपालिकेत ३० ते ४० पात्र MBBS डॉक्टर असतानादेखील अशी नियमांच्या बाहेर जाऊन नियुक्ती देणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच पात्रता नसताना वैद्यकीय अधिकारीचा पदभार स्वीकारल्यामुळे डॉक्टर अजय गडदे यांना निलंबित करण्यात यावे. अशी मागणी जनशक्ती पक्षाच्या वतीने चंद्रकांत उतेकर व प्रवीण खेडकर यांनी केली आहे.

शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंकडून भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका

Maharashtra minister Nawab Malik’s security beefed up after threat calls

कीर्ती घाग

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

21 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago