28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्र

महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींवर ‘मोदी पेढेवाले’ टीका करणा-यांना भाजपात मांडीवर बसवतात

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 'मोदी पेढेवाले' अशी टीका करणा-या सातारकरांना भाजपवाले मांडीवर बसवतात. त्यांना मोदी कळले का? असा सवाल शिवसेना...

शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मसु्द्यावर दिल्लीत शिक्कामोर्तब

लय भारी न्यूज नेटवर्क  नागपूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तास्थापन करणार आहेत. त्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालं आहे. किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्याबाबत राज्यातील नेत्यांमध्येही...

अयोध्येत मशिदीसाठी जागा  स्वीकारणार नाही : जमीयत उलेमा-ए-हिंद

लय भारी न्यूज नेटवर्क  दिल्ली : अयोध्या निकालाच्या वेळी न्यायालयाने पाच एकर जमिन मशिदीसाठी देण्यात येईल असा निर्णय दिला होता. मात्र मशिदीसाठी पर्यायी पाच एकर...

उध्दव ठाकरे सत्तेच्या लालसेपोटी मातोश्री सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये जातात : आशिष शेलार

लय भारी न्यूज नेटवर्क  मुंबई : मातोश्रीचा सन्मान ठेवून भाजपा नेते मातोश्रीवर राजकीय चर्चा करण्यासाठी जात असायचे. पण आता सत्तेच्या लालसेपोटी मातोश्री सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये...

राज्याच्या हितासाठी काँग्रेससोबत युती : संजय राऊत

लय भारी न्यूज नेटवर्क  मुंबई : राज्याच्या हितासाठी शिवसेनेने काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली. दोन्ही पक्षांमधील नेत्यांना राज्यचालवण्याचा अनुभव आहे. त्याचा निश्चितच फायदा होईल. महाराष्ट्राच्या हितासाठी...

बनावट सोने खरे भासवून साडेआठ लाखांचा गंडा

 लयभारी न्यूज नेटवर्क अहमदनगर : सोनाराशी संगनमत करून बनावट सोने खरे असल्याचे दाखवून सोनेतारण कर्ज घेऊन धर्मात्मा पतसंस्थेची सुमारे आठ लाख सव्वीस हजार रूपयांची फसवणूक...

महाशिवआघाडीच्या नेत्यांचे वांद्रेच्या एमईटीमध्ये खलबतं

लय भारी न्यूज नेटवर्क  मुंबई : शिवसेना आणि काँग्रेस महाआघाडी एकत्र मिळून सत्तास्थापन करणार आहेत. त्यासाठी आज वांद्रे येथील छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट...

..अन्यथा पुन्हा मोर्चा काढू, बच्चू कडूंचा प्रहार!

लय भारी न्यूूज नेटवर्क मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. सरसकट कर्ज माफी दयावी. ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी...

राफेल प्रकरणी पुनर्विचार याचिका न्यायालयानं फेटाळली

लय भारी न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली : राफेलच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची गरज नसल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. तसंच राफेल विरोधातील पुनर्विचार न्यायालयानं फेटाळून...

शबरीमाला मंदिर प्रवेशाचा निर्णय पुन्हा लांबणीवर

लय भारी न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली : केरळमधील शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणखी लांबणीवर पडला आहे. आज गुरुवारी पुनर्विचार...