महाराष्ट्र

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये वीज पुरवठा खंडित

टीम लय भारी

पुणे:- पुणे शहर आणि लगतच्या पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.(Power outage in Pune, Pimpri Chinchwad)

बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून शिवाजीनगर आणि कोथरूड वगळता शहरातील सर्व भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) अधिकाऱ्याने दिली.

हे सुद्धा वाचा

शिक्षकांनी शनिवार-रविवारी जादा तास घ्यावेत : अजित पवार

पुण्यातील शाळा ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार, अजित पवारांची माहिती

पुण्यातील शाळा, महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून सुरू होणार ,अजित पवार

Pune school stops students from taking exam over non-payment of fees

चाकण आणि लोणीकंद भागातील प्रमुख सबस्टेशनला उच्च दाबाचा वीज पुरवठा करणाऱ्या 400 केव्ही लाईन्समध्ये तांत्रिक बिघाड झाला, असे पॉवर युटिलिटीने म्हटले आहे.

“धुके आणि दव यामुळे तांत्रिक बिघाड झाला असावा. वीज कंपनीचे तांत्रिक पथक वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे,” असे अधिकारी म्हणाले.सकाळी 11 वाजेपर्यंत वीजपुरवठा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

Pratikesh Patil

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

10 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

11 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

12 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

12 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

13 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

13 hours ago