महाराष्ट्र

राजा माने यांचा राज्यातील पत्रकारांना सल्ला, आपल्या भागातील आमदार-खासदारांना पत्र देवून मुख्यमंत्र्यांना विनंती करा

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि डिजिटल मीडिया संदर्भात धोरण जाहीर करण्याची मागणी केली आहे. यानंतर आता माने यांनी आपल्या पत्रकार मित्रांना देखील सल्ला दिला आहे. (Raja Mane’s advice to journalists in the state, request to the Chief Minister)

धनगर आरक्षण आंदोलनाला सरसेनापती बापुसाहेब कोकरे यांच्या सारख्या नेतृत्वाची गरज

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सर्व जिल्हे व तालुक्यातील पदाधिकारी-सदस्यांनी तातडीने आपल्या भागातील आमदार व खासदारांची भेट घेवून आपले निवेदन देण्याची मागणी केली आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्र्यांना आपल्या समोर फोन करायची विनंती करायला सांगितले. इतकेच नाही तर त्यांना ई-मेल करायला सांगावे. माने पुढे म्हणाले, आपण स्थानिक पातळीवर असे प्रयत्न केल्यास आपला प्रश्न गतीने मार्गी लागू शकतो. (Raja Mane’s advice to journalists in the state, request to the Chief Minister)

माने यांनी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांना निवेदन केले आहे. या निवेदनात त्यांनी आपल्या काही मागण्या देखील सांगिलत्या आले. (Raja Mane’s advice to journalists in the state, request to the Chief Minister)

राज्यातील पत्रकार मुख्यमंत्र्यांना लाडके नाही का? राजा माने यांचा सरकारला सवाल

  • डिजिटल माध्यमांना शिस्त लावताना पत्रकारितेचे निकष ठरवून नोंदणी प्रक्रिया करण्यात यावी. (Raja Mane’s advice to journalists in the state, request to the Chief Minister)
  • राज्यातील पत्रकार अधिस्वीकृती नियमात बदल करण्यात यावे. (Raja Mane’s advice to journalists in the state, request to the Chief Minister)
  • पत्रकार सन्मान योजनेत मानधन वीस वीस हजार करण्याच्या विधीमंडळात झालेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी. (Raja Mane’s advice to journalists in the state, request to the Chief Minister)
  • ज्येष्ठ पत्रकारांचे सन्मान योजनेत वेगवेगळ्या जाचक अटींमुळे प्रलंबित असलेले अर्ज तातडीने मंजूर करावे. (Raja Mane’s advice to journalists in the state, request to the Chief Minister)
काजल चोपडे

Recent Posts

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

7 hours ago

प्लॅस्टिक की लाकडी, केसांच्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला?

आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि  शॅम्पूचा वापर करतो.…

9 hours ago

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…

10 hours ago

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…

11 hours ago

पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी रोज करा ‘हे’ व्यायाम

आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…

12 hours ago

फ्लटर किक्स व्यायामामुळे पायाचे स्नायू होतात मजबूत, जाणून घ्या

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…

13 hours ago